"अखिल भारतीय मराठी गझल संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
* ५वे, वाई
* ५वे, वाई
* ६वे, पणजी(गोवा), १४-१५ जानेवारी २०१२, संमेलनाध्यक्ष कवी घनश्याम धेंडे
* ६वे, पणजी(गोवा), १४-१५ जानेवारी २०१२, संमेलनाध्यक्ष कवी घनश्याम धेंडे
* ७वे, आष्टगाव (तालुका मोर्शी. जिल्हा अमरावती), ९-१०- फेब्रुवारी २०१३, संमेलनाध्यक्ष गझलकवी प्रल्हाद सोनेवाने.
;संमेलनातले कार्यक्रम :
शनिवार दि. ९ फेब्रुवारी

सकाळी ११ वाजता उद्घाटन.

दुपारी २.३० वा. 'ग्रामीण जीवन आणि गझल' या विषयावर परिसंवाद.

दुपारी ४.३० वा. 'पहिला मुशायरा'. त्यानंतर विदर्भाची लोकधारा एक झलक, हा कार्यक्रम. यात महादेवाची गाणी, नागोबाची बारी, गोंडी नृत्य गायन, अवधूती भजन, भुलाबाईची गाणी, गवळण, बहिरमबोवाची गाणी (डायका) इ. अभिजात लोककलांची झलक.

रविवार दि. १० फेब्रुवारी:

सकाळच्या पहिल्या सत्रात गझल संबंधी विविध विषयांवर मुक्तांगण हा परिसंवाद.

आधुनिक तंत्रज्ञान आणि गझल, स्त्री गजलकारांचे भावविश्व, गझलच्या भावी वाटचालीची दिशा इत्यादी विषयांवर मुक्तचर्चा.

सकाळी ११.३० वाजता - गझल गायन मैफिल

दुपारी २.३० वाजता - दुसरा गझल मुशायरा

सायंकाळी ५ वाजता - समारोप सोहळा. गझलनवाज भीमराव पांचाळे यांचे गझल गायन.

==हेही पहा==
==हेही पहा==

२२:३०, ८ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

गझल सागर प्रतिष्ठान नावाची संस्था दरवर्षी गझल संमेलन भरवते.

आत्तापर्यंत झालेली अखिल भारतीय गझल संमेलने--
• १ले, मुंबई
• २रे, नाशिक
• ३रे, अमरावती
• ४थे, औरंगाबाद
• ५वे, वाई
• ६वे, पणजी(गोवा), १४-१५ जानेवारी २०१२, संमेलनाध्यक्ष कवी घनश्याम धेंडे
• ७वे, आष्टगाव (तालुका मोर्शी. जिल्हा अमरावती), ९-१०- फेब्रुवारी २०१३, संमेलनाध्यक्ष गझलकवी प्रल्हाद सोनेवाने.
संमेलनातले कार्यक्रम

शनिवार दि. ९ फेब्रुवारी
सकाळी ११ वाजता उद्घाटन.
दुपारी २.३० वा. 'ग्रामीण जीवन आणि गझल' या विषयावर परिसंवाद.
दुपारी ४.३० वा. 'पहिला मुशायरा'. त्यानंतर विदर्भाची लोकधारा एक झलक, हा कार्यक्रम. यात महादेवाची गाणी, नागोबाची बारी, गोंडी नृत्य गायन, अवधूती भजन, भुलाबाईची गाणी, गवळण, बहिरमबोवाची गाणी (डायका) इ. अभिजात लोककलांची झलक.

रविवार दि. १० फेब्रुवारी:
सकाळच्या पहिल्या सत्रात गझल संबंधी विविध विषयांवर मुक्तांगण हा परिसंवाद.
आधुनिक तंत्रज्ञान आणि गझल, स्त्री गजलकारांचे भावविश्व, गझलच्या भावी वाटचालीची दिशा इत्यादी विषयांवर मुक्तचर्चा.
सकाळी ११.३० वाजता - गझल गायन मैफिल
दुपारी २.३० वाजता - दुसरा गझल मुशायरा
सायंकाळी ५ वाजता - समारोप सोहळा. गझलनवाज भीमराव पांचाळे यांचे गझल गायन.

हेही पहा

मराठी साहित्य संमेलने