Jump to content

"संस्कृती कलादर्पण पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:





<big>संस्कृती कलादर्पण पुरस्कार (इ.स. २०११)</big>
श्रीमती सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते रवी पटवर्धन या मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्याला ४ एप्रिल२०११ रोजी [[संस्कृती कला दर्पण|संस्कृती कलादर्पणचा]] ११वा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार देण्यात आला.

<big>त्या दिवशी दिलेले अन्य संस्कृती कलादर्पण पुरस्कार : -</big>
{| class="wikitable"
{| class="wikitable"
|-
!<big>चित्रपटाचे अंग</big>
!<big>पुरस्कार्थीचे नाव</big>
|-
|-
!वर्षातील उत्कृष्ट चित्रपट
!वर्षातील उत्कृष्ट चित्रपट

००:०३, ४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती


श्रीमती सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते रवी पटवर्धन या मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्याला ४ एप्रिल२०११ रोजी संस्कृती कलादर्पणचा ११वा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार देण्यात आला.

त्या दिवशी दिलेले अन्य संस्कृती कलादर्पण पुरस्कार : -

चित्रपटाचे अंग पुरस्कार्थीचे नाव
वर्षातील उत्कृष्ट चित्रपट रामचंद्र पुरुषोत्तम जोशी (श्री लक्ष्मी चित्र)
उत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट करू या उद्याची बात
उत्कृष्ट चित्रपट लक्ष्मी येई घरा
उत्कृष्ट विनोदी चित्रपट हंगामा
उत्कृष्ट चरित्रपट रमाई (श्री साई निर्मिती)
उत्कृष्ट सामाजिक चित्रपट मी सिंधूताई सपकाळ
उत्कृष्ट पुरुष कलावंत मोहन जोशी (देबू)
उत्कृष्ट सहकारी पुरुष कलावंत प्रसाद ओक (ती रात्र)
उत्कृष्ट स्त्री कलावंत सोनाली कुलकर्णी (रिंगा रिंगा)
उत्कृष्ट सहकारी स्त्री कलावंत सीमा देव (जेता)
वैशिष्ट्यपूर्ण पुरुष कलावंत मोहन आगाशे (कोण आहे रे तिकडे?)
वैशिष्ट्यपूर्ण स्त्री कलावंत तृप्ती भोईर (अगडबम)
उत्कृष्ट दिग्दर्शक अजय फणसेकर (रामचंद्र पुरुषोत्तम जोशी)
उत्कृष्ट कथा लेखक मधु मंगेश कर्णिक (निर्माल्य)
उत्कृष्ट संवाद लेखन जनमेजय पाटील (धो धो पावसातील वन डे मॅच)
उत्कृष्ट पटकथा अजय फणसेकर (रामचंद्र पुरुषोत्तम जोशी)
उत्कृष्ट गीत लेखन विजू माने (ती रात्र)
उत्कृष्ट पार्श्वगायक आनंदशिंदे (अगडबम)
उत्कृष्ट पार्श्वगायिका वैशाली सामंत, बेला शेंडे (डेबू)
उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आनंद मोडक(उमंग)
उत्कृष्ट पार्श्वसंगीतकार माधव आजगावकर (निर्माल्य)
उत्कृष्ट कला दिग्दर्शक गजानन चौखंडे (डेबू)
उत्कृष्ट छायाचित्रणकार संजय जाधव (रिंगा रिंगा)
उत्कृष्ट संपादनकार राजेश राव (तेंडुलकर औट)
उत्कृष्ट रंगभूषाकार अनिल प्रेमगिरीकर (अगडबम)
उत्कृष्ट वेशभूषाकार अंजली खोबरेकर (हंगामा)
उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव (रिंगा रिंगा)
उत्कृष्ट ?
उत्कृष्ट ?
उत्कृष्ट ?


पहा : संस्कृती कला दर्पण