Jump to content

"वायवर्णा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १: ओळ १:
वायवर्णा किंवा वायवरणा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला मराठीत हदवर्णा वा हाडवर्णा असेही नाव आहे. अन्य नावे - संस्कृत : अश्मरिघ्न, वरुण, वरुणक, वरुणा; हिदी - वरना, बार्णा, बिलियाना, वाखुन्ना; गुजराथी - (वाय)वरणो, वार्णो; कानडी - बितुसी, नेरवेले; बंगाली - वरुणगाछ. शास्त्रीय नाव क्रटेव्हा नुर्वाला (Crataeva Nurvala।
वायवर्णा किंवा वायवरणा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला मराठीत हदवर्णा वा हाडवर्णा असेही नाव आहे. अन्य नावे - संस्कृत : अश्मरिघ्न, त्रिपर्ण, बिल्वपत्र, '''वरुण''', वरुणक, वरुणा; हिंदी - वरना, बार्णा, बिलियाना, वाखुन्ना; गुजराथी - (वाय)वरणो, वार्णो; कानडी - बितुसी, नेरवेले; बंगाली - वरुणगाछ. इंग्रजी नाव - Three-leaved caper. शास्त्रीय नाव क्रटेव्हा नुर्वाला (Crataeva Nurvala).

वरुणाचा लहान पानझडी वृक्ष असतो. पाने संयुक्त असून एक आड एक असतात. पर्णिका तीन व पान रुंद शंखाकृती असते. झाडाची फुले पांढरट मोठी व सुगंधी, आणि फळे गोल ३-४ सेंटिमीटर व्यासाची गुळगुळीत व पिवळी असतात. फळात अनेक बिया असतात.

हा वृक्ष भारतातील जवळजवळ सर्व राज्यांत नद्या नाल्यांच्या काठावर ओलसर व सावलीच्या जागी आढळतो. मुसलमानांच्या कबरीजवळ याची लागवड करतात. झाडाची मुतखड्यासह सर्व मूत्रविकारांवर रामबाण.

१६:५६, ३१ मार्च २०१३ ची आवृत्ती

वायवर्णा किंवा वायवरणा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला मराठीत हदवर्णा वा हाडवर्णा असेही नाव आहे. अन्य नावे - संस्कृत : अश्मरिघ्न, त्रिपर्ण, बिल्वपत्र, वरुण, वरुणक, वरुणा; हिंदी - वरना, बार्णा, बिलियाना, वाखुन्ना; गुजराथी - (वाय)वरणो, वार्णो; कानडी - बितुसी, नेरवेले; बंगाली - वरुणगाछ. इंग्रजी नाव - Three-leaved caper. शास्त्रीय नाव क्रटेव्हा नुर्वाला (Crataeva Nurvala).