Jump to content

"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७५: ओळ ७५:
* राजीव गांधी एसी स्टेडियम, विशाखापट्टणम
* राजीव गांधी एसी स्टेडियम, विशाखापट्टणम
* राजीव गांधी कबड्डी मेळा
* राजीव गांधी कबड्डी मेळा
* राजीव गांधी कला मंदिर, फोंडा गोवा (या संस्थेचे मास्टर दत्ताराम नाट्यगृह आहे). ’राजीव गांधी कला मंदिर’ याच नावाच्या अनेक संस्था गोव्यात सुरू करण्याचा गोव्यातील राजकारण्यांचा विचार आहे.
* राजीव गांधी कॉलेज ऑफ डेन्टल सायन्सेस, बंगलोर
* राजीव गांधी कॉलेज ऑफ डेन्टल सायन्सेस, बंगलोर
* राजीव गांधी ग्रामीण क्रिकेट स्पर्धा, अमेथी(राहुल गांधींनी सुरू केलेली)
* राजीव गांधी ग्रामीण क्रिकेट स्पर्धा, अमेथी(राहुल गांधींनी सुरू केलेली)

२०:५४, २९ मार्च २०१३ ची आवृत्ती


छत्रपती शिवाजी नगर शिवाजीनगर या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या संस्थांची एक (अपूर्ण) यादी वाचता येईल. 'गांधी' घराण्यातले नाव असलेल्यासुद्धा अनेक संस्था भारतात आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अन्य गांधी यांच्या नावांवरून नामकरण झालेल्या संस्थांची यादी पुढे दिली आहे. भारत सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या ५८ योजनांपैकी १६ योजना, राजीव या नावाने, आणि ८ योजना इंदिरा या नावाने पुनीत झाल्या आहेत. या बहुतेक सर्व सरकारी योजनांची नावे पुढील यादीत सापडतील. ही भविष्यातल्या लेखांची अनुक्रमणिका आहे असे समजावे.

गांधी नावाच्या संस्था

१. इंदिरा गांधी

  • इंदिरा गांधी अपंग विद्यालय, औराद शहाजनी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर
  • इंदिरा गांधी ॲवॉर्ड (चांगल्या चित्रपटासाठी)
  • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा
  • इंदिरा आवास योजना
  • इंदिरा गांधी आवासीय विद्यालय, गढ़वा(झारखंड)
  • इंदिरा गांधी उच्च विद्यालय, जमुवा(झारखंड)
  • इंदिरा गांधी उड्डाण पूल, पिंपरी, पुणे
  • इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार,
  • इंदिरा गांधी कन्या विद्यालय, जवळाबाजार(जिल्हा हिंगोली)
  • इंदिरा गांधी क्रांति ज्योती पुरस्कार (पुण्यातल्या लोकमित्र नागरी सहकरी पतसंस्थेतर्फेचा पुरस्कार)
  • इंदिरा गांधी क्रीडा संकुल, दिल्ली
  • इंदिरा गांधी चौक, डोंबिवली (ठाणे जिल्हा, महाराष्ट्र)
  • इंदिरा गांधी झोपडपट्टी, उरण(जिल्हा रायगड); गुलटेकडी(पुणे); नाशिक; शास्त्रीनगर(सोलापूर्)
  • इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
  • इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना
  • इंदिरा गांधी निवासी अस्थिव्यंग विद्यालय, काटोल(जिल्हा नागपूर)
  • इंदिरा गांधी निवासी मूकबधिर विद्यालय, लातूर(महाराष्ट्र)
  • इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य, सातारा (जुने नाव सातारा-माळणी पक्षी अभयारण्य)
  • इंदिरा गांधी पार्क, पुणे
  • इंदिरा गांधी बालिका आवासीय विद्यालय, हजारीबाग(झारखंड)
  • इंदिरा गांधी बोट रेस
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
  • इंदिरा गांधी मानव विज्ञान संग्रहालय, भोपाळ
  • इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालय, भोपाळ
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली
  • इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे
  • इंदिरा गांधी समाज मंदिर, पुणे
  • इंदिरा गांधी सुवर्णचषक क्रीडास्पर्धा
  • इदिरा गांधी स्पोर्ट्‌स कॉंप्लेक्स, दिल्ली
  • इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली
  • मदर-दि इंदिरा गांधी स्टोरी (चित्रपट)
  • इंदिरा गोदी (जुने नाव अलेक्झान्ड्रा‌ डॉक्स), मुंबई
  • इंदिरानगर, चंद्रपूर
  • इंदिरानगर, परभणी
  • अप्पर इंदिरानगर, पुणे
  • लोअर इंदिरानगर, पुणे
  • इंदिरा विकास पत्र

२. महात्मा गांधी

  • गांधी चौक, अमरावती; खम्माम (आध्र प्रदेश); जेसलमेर (राजस्थान); डलहौसी (हिमाचल प्रदेश); निझामाबाद (आंध्र प्रदेश); बयाना (राजस्थान); मसूरी (उत्तरांचल); सिधी (मध्य प्रदेश)
  • गांधी पूल, अहमदाबाद
  • गांधी प्रतिष्ठान, नवी सांगवी (पुणे)
  • गांधी मेडिकल कॉलेज, हैदराबाद(आंध्र प्रदेश)
  • गांधी स्टेडियम, बोलनगीर, ओरिसा
  • महात्मा गांधी चौक, हडपसर, (पुणे)
  • महात्मा गांधी रोड, मुंबई; पुणे कँप; बोरीवली...

३. राजीव गांधी

  • राजीव आवास योजना
  • राजीव गांधी अन्‍न सुरक्षा मिशन, मध्य प्रदेश
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आमंत्रण सुवर्णचषक फु्टबॉल स्पर्धा, जमशेदपूर
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय ज्यूडो चॅंपियनशिप, चंदीगड
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
  • राजीव गांधी आंतरराराष्ट्रीय विमानतळ, नवे हैदराबाद, आंध्र प्रदेश
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, कदवंत्र, एरनॅकुलम
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, कोचीन
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम. नवी दिल्ली
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, पॉन्डिचेरी
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोट्टायम(केरळ)
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगलोर
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, त्रिसूर(केरळ)
  • राजीव गांधी उद्यमी मित्र योजना
  • राजीव गांधी एसी स्टेडियम, विशाखापट्टणम
  • राजीव गांधी कबड्डी मेळा
  • राजीव गांधी कला मंदिर, फोंडा गोवा (या संस्थेचे मास्टर दत्ताराम नाट्यगृह आहे). ’राजीव गांधी कला मंदिर’ याच नावाच्या अनेक संस्था गोव्यात सुरू करण्याचा गोव्यातील राजकारण्यांचा विचार आहे.
  • राजीव गांधी कॉलेज ऑफ डेन्टल सायन्सेस, बंगलोर
  • राजीव गांधी ग्रामीण क्रिकेट स्पर्धा, अमेथी(राहुल गांधींनी सुरू केलेली)
  • राजीव गांधी ग्रामीण गृहनिर्माण निगम, मर्यादित
  • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
  • राजीव गांधी झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा, राजुरा
  • राजीव गांधी तलाव (जुने नाव कात्रजचा तलाव), पुणे
  • राजीव गांधी त्सुमामीपीडित लोकांच्या पुनर्वसनासाठी एकगठ्ठा भरपाई
  • श्री राजीव गांधी न्याहारी योजना, पाँडिचेरी
  • राजीव गांधी पंचायती सशक्तीकरण योजना
  • राजीव गांधी पार्क, पुणे
  • असाधारण(outstanding) खेळाडूसाठीचा राजीव गांधी पुरस्कार
  • राजीव गांधी प्रतिष्ठान, पिंपळे गुरव, पुणे
  • राजीव गांधी प्राथमिक शिक्षण मिशन, रायगड(छत्तीसगड)
  • राजीव गांधी फुटबॉल ढाल(ट्रॉफी)
  • राजीव गांधी फेडरेशन कप बॉक्सिंग चॅंपियनशिप
  • राजीव गांधी बॅडमिन्टन इनडोअर स्टेडियम, कोचीन
  • राजीव गांधी बीचबॉल कबड्डी फेडरेशन
  • राजीव गांधी बोट रेस (होड्यांची शर्यत), केरळ
  • राजीव गांधी मतिमंद विद्यालय, औराद शहाजनी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर
  • राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान, हिंजवडी, पुणे
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, त्रिवेंद्रम(केरळ)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, चेन्नई(तमिळनाडू)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, भोपाळ(मध्य प्रदेश)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेन्ट, शिवसागर(आसाम)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, बंगलोर
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, रोनो हिल्स, अरुणाचल प्रदेश
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ नॉलेज टेक्नॉलॉजीज(RGUKT), आरके व्हॅली; नुझविद; बसर; (तिन्ही आंध्र प्रदेश)
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पतियाळा(पंजाब)
  • राजीव गांधी राज्य आरोग्य योजना
  • राजीव गांधी राष्ट्रीय ड्रिंकिंग वॉटर मिशन (RGNDWM)
  • राजीव गांधी मिनि ऑलिंपिक्स, मुंबई
  • मिळवत्या आयांच्या मुलांसाठी राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
  • राजीव गांधी राष्ट्रीय फुटबॉल अ‍ॅकॆडमी, हरियाणा
  • राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
  • NSCI राजीव गांधी रोड रेसेस, नवी दिल्ली
  • राजीव गांधी लिक्विड पेट्रोलियम गॅस ग्रामीण वितरण योजना
  • राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजना
  • राजीव गांधी शिक्षा मिशन, मध्य प्रदेश
  • राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना
  • राजीव गांधी सद्‌भावना दौड
  • राजीव गांधी समभाग बचत योजना
  • राजीव गांधी सर्पोद्यान व तलाव, कात्रज, पुणे
  • गरीब कुटुंबांसाठी राजीव गांधी सामाजिक सुरक्षा योजना
  • राजीव गांधी सार्वजनिक(Community) आरोग्य मिशन, मध्य प्रदेश
  • कुस्तीसाठीचा दिल्ली राज्याने ठेवलेला अखिल भारतीय राजीव गांधी सुवर्णचषक
  • राजीव गांधी सुवर्णचषक हुतुतू स्पर्धा
  • राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, त्रिवेंद्रम(केरळ)
  • राजीव गांधी स्कीम फॉर एमपॉवरमेन्ट ऑफ ॲडोलेसेन्ट गर्ल्स (तरुण मुलींसाठी सबलीकरण योजना)
  • राजीव गांधी स्टेडियम, उना(हिमाचल प्रदेश); देवगढ(राजस्थान);
  • राजीव गांधी स्पोर्ट्‌स स्टेडियम, बवाना
  • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ ट्रॉफी फॉर द बेस्ट कॉलेज, कालिकत
  • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ मॅरॅथॉन रेस, नवी दिल्ली
  • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ रोलर स्केटिंग चॅंपियनशिप
  • राजीव गांधी हाजीअली-वरळी जोडपूल, मुंबई
  • राजीव चौक मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली
  • राजीवनगर, पुणे

४. इतर गांधी

  • कस्तुरबा गांधी चौक (जुने नाव सी.पी.टँक), मुंबई
  • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना, भारतातील सर्व राज्यांत
  • कस्तुरबा गांधी रोड, बोरीवली(मुंबई); अहमदाबाद; जामनगर; पुणे; बंगलोर; राजकोट; कॉनॉट प्लेस(नवी दिल्ली),
  • शामळदास गांधी रोड (जुने नाव प्रिन्सेस स्ट्रीट), मुंबई
  • संजय गांधी उद्यान (जुने नाव बोरीवली नॅशनल पार्क, त्याहून जुने नाव कृष्णगिरी उपवन), मुंबई

(अपूर्ण)