Jump to content

"मल्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
भारतीय अभिजात संगीतातील लोकप्रिय राग "मल्हार" या नावाने ओळखला जातो, असे सांगितले जाते कि, पूर्वी "मेघमल्हार" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे.
'''मल्हार''' हा भारतीय अभिजात संगीतातील एक लोकप्रिय राग आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी "मेघमल्हार" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे. हा मेघमल्हार राग मेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून बनला आहे.

मल्हार हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कुलस्वामी खंडोबाचेहि नाव आहे, मल्लासूर दैत्याचा संहार केला,मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रीतीने मल्हार हे नाव मिळाले हे नाव मिळाले आहे. "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृत मध्ये याचा उच्चार "मल्लार" असा आहे तर कन्नडमध्ये मैलार, तेलगू मध्ये मल्लांना असा आहे. मल्हारराव होळकर नावाचे मोठे सरदार पेशवाई मध्ये होऊन गेले.
मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी(कुलदैवत) आहे. खंडोबाचेही ते नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रीतीने मल्हार हे नाव मिळाले असावे. "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृत मध्ये याचा उच्चार "मल्लार" असा आहे तर कन्नडमध्ये मैलार, तेलगू मध्ये मल्लांना असा आहे. मल्हारराव होळकर नावाचे मोठे सरदार पेशवाईमध्ये होऊन गेले.
मल्हार या नावाने खंडोबा विषयीची स्तोत्र, तळीभंडार कुलाचार विषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक आहे.

’मल्हार’ या नावाचे खंडोबाची स्तोत्रे आणि तळीभंडार, कुलाचार वगैरेंविषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक आहे.

१३:४६, २६ मार्च २०१३ ची आवृत्ती

मल्हार हा भारतीय अभिजात संगीतातील एक लोकप्रिय राग आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी "मेघमल्हार" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे. हा मेघमल्हार राग मेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून बनला आहे.

मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी(कुलदैवत) आहे. खंडोबाचेही ते नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रीतीने मल्हार हे नाव मिळाले असावे. "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृत मध्ये याचा उच्चार "मल्लार" असा आहे तर कन्नडमध्ये मैलार, तेलगू मध्ये मल्लांना असा आहे. मल्हारराव होळकर नावाचे मोठे सरदार पेशवाईमध्ये होऊन गेले.

’मल्हार’ या नावाचे खंडोबाची स्तोत्रे आणि तळीभंडार, कुलाचार वगैरेंविषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक आहे.

  1. पुनर्निर्देशन राग मल्हार