Jump to content

"यशवंत गोविंद जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुण्याच्या शुक्रवार पेठेत राहणारे वैद्य य.गो. जोशी हे एक चांगले व...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

००:२०, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती

पुण्याच्या शुक्रवार पेठेत राहणारे वैद्य य.गो. जोशी हे एक चांगले वैद्य आहेत, असे त्यांच्याकडे जाऊन आलेले रुग्ण सांगतात. वैद्य म्हणून ते जितके प्रसिद्ध आहेत त्याहून जास्त, ते एक यशस्वी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सामान्य वाचकांसाठी त्यांनी आयुर्वेदावरची अनेक छोटी छोटी पुस्तके लिहिली आहेत. त्यांची बहुतेक पुस्तके इंद्रायणी साहित्य प्रकाशन या संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. ओरिगामी या विषयावरही त्यांचे एक पुस्तक आहे.

वैद्य य.गो जोशी हे पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील एक अतिथीव्याख्याते आहेत.

वैद्य य. गो. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान
  • आयुर्वेदीय शरीरक्रिया विज्ञान
  • आसवे अरिष्टे काढे
  • उदरभरण नोहे
  • ऋतुचर्या
  • किमया कागदाची (ओरिगामी) भाग १ व २
  • कायचिकित्सा (महाविद्यालयासाठी पाठ्यपुस्तक)
  • गुटी वटी
  • घृत तैल अवलेह मलम
  • चरकसंहिता खंड १ला व २रा (पाठ्यपुस्तक) (वैद्यमित्र प्रकाशन)
  • चूर्णे
  • भस्म पिष्टी रसायनकल्प
  • यशवंत चिकित्सा
  • रोगावस्था
  • रोगविज्ञान विकृती विज्ञान
  • शारीरक्रिया प्रात्यक्षिक
  • सद्य: फलदायी व आत्ययिक चिकित्सा
  • साधे उपाय सोपे उपाय