"वारकरी संगीत संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
संगीतोन्मेष संस्थेतर्फे |
संगीतोन्मेष संस्थेतर्फे अखिल भारतीय '''वारकरी संगीत संमेलन''' भरवले जाते. |
||
* |
* १ले '''वारकरी संगीत संमेलन''' २१ ते २३ नोव्हेंबर २००३ दरम्यान पुण्यात शनिवारवाड्यासमोर झाले होते. संमेलनाध्यक्ष किराणा घराण्याचे गायक पंडित यादवराज फड होते. |
||
* २रे '''वारकरी संगीत संमेलन''' २४ ते २६ नोवेम्बर २००४ या काळात पंढरपूर येथे झाले होते. |
|||
* वे संमेलन पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृह येथे ७-८ डिसेंबर २०१० या दिवशी झाले. बद्रिनाथ महाराज तनपुरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. |
|||
* ७वे संमेलन २०१३साली १ ते ३ मार्च या दरम्यात, पुणे शहरात शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात झाले. संमेलनाध्यक्ष पंडित यादवराज फड होते. |
|||
१५:३५, २ मार्च २०१३ ची आवृत्ती
संगीतोन्मेष संस्थेतर्फे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन भरवले जाते.
- १ले वारकरी संगीत संमेलन २१ ते २३ नोव्हेंबर २००३ दरम्यान पुण्यात शनिवारवाड्यासमोर झाले होते. संमेलनाध्यक्ष किराणा घराण्याचे गायक पंडित यादवराज फड होते.
- २रे वारकरी संगीत संमेलन २४ ते २६ नोवेम्बर २००४ या काळात पंढरपूर येथे झाले होते.
- वे संमेलन पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृह येथे ७-८ डिसेंबर २०१० या दिवशी झाले. बद्रिनाथ महाराज तनपुरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- ७वे संमेलन २०१३साली १ ते ३ मार्च या दरम्यात, पुणे शहरात शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात झाले. संमेलनाध्यक्ष पंडित यादवराज फड होते.
पहा : साहित्य संमेलने