"पुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९: ओळ ३९:
** दमाणी पुरस्कार : नागराज मंजुळे - ’उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाला (२०११); संतोष शेणई यांच्या ‘घटका पळाने’ या काव्यसंग्रहास (२०१०)
** दमाणी पुरस्कार : नागराज मंजुळे - ’उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाला (२०११); संतोष शेणई यांच्या ‘घटका पळाने’ या काव्यसंग्रहास (२०१०)
** बहिणाबाई पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००५); संतोष शेणई - ’घटकापळाने’साठी (२०११))
** बहिणाबाई पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००५); संतोष शेणई - ’घटकापळाने’साठी (२०११))
** बालकवी पुरस्कार : अनिल धाकू कांबळी - ’किलकिल्या उजेडाची तिरीप’साठी(२०११)
** बालकवी पुरस्कार : अनिल धाकू कांबळी - ’किलकिल्या उजेडाची तिरीप’साठी(२०११); वसंत आबाजी डहाके (२०११); ज्योती कपिले - ’गंमतकोडी’साठी (२००९); अरुण काळे (२००७); माया धुप्पड व प्रदीप पाटील (२००५); रामदास फुटाणे - ’फोडणी'साठी (२००१)
** मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (); प्रा. वसंत पाटणकर (२०१३)
** मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (); प्रा. वसंत पाटणकर (२०१३)
** महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका) गौरव पुरस्कार विंदा करंदीकर (१९९७)
** महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका) गौरव पुरस्कार विंदा करंदीकर (१९९७)
** महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार : ना.घ. देशपांडे - ’अभिसार’काव्यसंग्रहासाठी (१९६४); कवी ग्रेस - संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, राजपुत्र आणि डार्लिंग या काव्यसंग्रहांना; वा.रा. कांत - 'वेलांटी ' या काव्यसंग्रहास (१९६३); वा.रा. कांत - 'मरणगंध ' या नाट्यकाव्यास (१९७८);
** महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार : ना.घ. देशपांडे - ’अभिसार’काव्यसंग्रहासाठी (१९६४); कवी ग्रेस - संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, राजपुत्र आणि डार्लिंग या काव्यसंग्रहांना; वा.रा. कांत - 'वेलांटी ' या काव्यसंग्रहास (१९६३); वा.रा. कांत - 'मरणगंध ' या नाट्यकाव्यास (१९७८); रामदास फुटाणे यांच्या ’फोडणी'ला (२००१)
** महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाङ्मय पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?)
** महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाङ्मय पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?)



२२:४३, १६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

मराठी लेखकांच्या कथासंग्रह, काव्यसंग्रह, एकांकिका, नाटके आणि वैचारिक लेखनाला साहित्य परिषदेसारख्या संस्था, अन्य साहित्यप्रेमी व्यक्ती आणि राज्य आणि केंद्रसरकारचे सांस्कृतिक विभाग दरवर्षी पुरस्कार जाहीर करत असतात. मराठी कवींनाही पुरस्कार मिळाले आहेत. अशा

पुरस्कारप्राप्त मराठी कवींची ही यादी

  • आंतरराष्ट्रीय पुरस्कार
    • अरुण कोलटकर -’जेजुरी’ या काव्यसंग्रहाला कॉमनवेल्थ पुरस्कार
    • गो.वि. करंदीकर - सीनियर फुलब्राइट पुरस्कार; सोव्हिएट लॅन्ड नेहरू वाङ्मय पुरस्कार
    • नामदेव ढसाळ - सोव्हिएट लॅन्ड नेहरू वाङ्मय पुरस्कार
    • नारायण सुर्वे - सोव्हिएट लॅन्ड नेहरू वाङ्मय पुरस्कार
    • निरंजन उजगरे - सोव्हिएट लॅन्ड नेहरू वाङ्मय पुरस्कार
  • राष्ट्रीय पुरस्कार
    • अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) - ’दशपदी’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९७७)
    • अरुण कोलटकर -’भिजकी वही’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (२००५)
    • आरती प्रभू (चिं.त्र्यं. खानोलकर) -’नक्ष्त्रांचे देणे’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९७८)
    • इंदिरा संत-’गर्भरेशीम’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९८४)
    • ऐश्वर्य पाटेकर - ’भुईशास्त्र’ काव्यसंग्रहाला युवा साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (२०११)
    • कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) - ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७); अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी ()
    • दया पवार - पद्मश्री (वर्ष?)
    • दिलीप पु. चित्रे - ’एकूण कविता-१’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९९४); गोदावरी मेमोरिअल पोएट्री ॲवॉर्ड, ओरिसा (वर्ष?); वागर्थ पुरस्कार (वर्ष?)
    • ना.घ. देशपांडे - खूणगाठी’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९८६),
    • ना.धों. महानोर - ’पानझड’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९९७ की २०००?); पद्मश्री (१९९१);
    • नामदेव ढसाळ - साहित्य ॲकॅडमी जीवनगौरव पुरस्कार (वर्ष?); पद्मश्री (वर्ष?)
    • नारायण सुर्वे - कबीर सन्मान (वर्ष?)
    • प्रज्ञा दया पवार - बिरसा मुंडा राष्ट्रीय पुरस्कार, झारखंड (२००६); बोधिवर्धन पुरस्कार, बंगलोर (२०१०)
    • मंगेश पाडगांवकर - पद्मभूषण पुरस्कार (२०१३); ’सलाम’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९८०)
    • वसंत आबाजी डहाके - ’चित्रलिपी’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (२००७)
    • विंदा करंदीकर (गो.वि. करंदीकर) - ज्ञानपीठ पुरस्कार (२००३); कबीर सन्मान (१९९१); कुमारन्‌ आसन्‌ पुरस्कार (१९८२); कोनार्क सन्मान (१९९३); गंगाधर मेहेर राष्ट्रीय काव्य पुरस्कार (१९९९); साहित्य ॲकॅडमीचा ’महत्तर सदस्यता’ हा सर्वोच्च सन्मान (१९९९); भारतीय भाषा परिषदेचा ’सह्याद्री’ पुरस्कार (१९९९)
    • हेमंत दिवटे - वागर्थ संस्थेचा ’भारतीय भाषा परिषद’ पुरस्कार, कलकत्ता (२००४)
  • महाराष्ट्र सरकार, साहित्यप्रेमी व्यक्ती व साहित्य संस्था यांनी दिलेले पुरस्कार
    • अनंत काणेकर पुरस्कार : ना.घ. देशपांडे
    • इंदिरा संत पुरस्कार : संजीवनी तडेगावकर - अरुंद दारातून बाहेर पडताना (२०११)
    • कुसुमाग्रज पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (); प्रा. वसंत पाटणकर (२०१३)
    • केशवराव कोठावळे पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००४); कवयित्री नीरजा - ’निरर्थकाचे पक्षी’ या काव्यसंग्रहाला (२०११); ना.धों महानोर - ’पानझड’साठी ()
    • केशवसुत पुरस्कार : वा.रा. कांत - ’दोनुली’ काव्यसंग्रहासाठी (१९८०); वा.रा. कांत 'मावळते शब्द' या काव्यसंग्रहास (१९९०); मंगेश पाडगांवकर (२००७); नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); गणेश विसपुते - ’आवाज नष्ट होत नाही’साठी (२०११); नारायण सुर्वे (२०१०);
    • गदिमा पुरस्कार : ना.घ. देशपांडे
    • सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार : ना.घ. देशपांडे (२०११)
    • जनस्थान पुरस्कार : ना.धों महानोर (२००९); नारायण सुर्वे (२००५); विंदा करंदीकर (१९९३)
    • दमाणी पुरस्कार : नागराज मंजुळे - ’उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाला (२०११); संतोष शेणई यांच्या ‘घटका पळाने’ या काव्यसंग्रहास (२०१०)
    • बहिणाबाई पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००५); संतोष शेणई - ’घटकापळाने’साठी (२०११))
    • बालकवी पुरस्कार : अनिल धाकू कांबळी - ’किलकिल्या उजेडाची तिरीप’साठी(२०११); वसंत आबाजी डहाके (२०११); ज्योती कपिले - ’गंमतकोडी’साठी (२००९); अरुण काळे (२००७); माया धुप्पड व प्रदीप पाटील (२००५); रामदास फुटाणे - ’फोडणी'साठी (२००१)
    • मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (); प्रा. वसंत पाटणकर (२०१३)
    • महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका) गौरव पुरस्कार विंदा करंदीकर (१९९७)
    • महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार : ना.घ. देशपांडे - ’अभिसार’काव्यसंग्रहासाठी (१९६४); कवी ग्रेस - संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, राजपुत्र आणि डार्लिंग या काव्यसंग्रहांना; वा.रा. कांत - 'वेलांटी ' या काव्यसंग्रहास (१९६३); वा.रा. कांत - 'मरणगंध ' या नाट्यकाव्यास (१९७८); रामदास फुटाणे यांच्या ’फोडणी'ला (२००१)
    • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाङ्मय पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?)


(अपूर्ण)