"पुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठी लेखकांच्या कथासंग्रह, काव्यसंग्रह, एकांकिका, नाटके आणि वै...
(काही फरक नाही)

०१:१८, १६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

मराठी लेखकांच्या कथासंग्रह, काव्यसंग्रह, एकांकिका, नाटके आणि वैचारिक लेखनाला साहित्य परिषदेसारख्या संस्था, अन्य साहित्यप्रेमी व्यक्ती आणि राज्य आणि केंद्रसरकारचे सांस्कृतिक विभाग दरवर्षी पुरस्कार जाहीर करत असतात. मराठी कवींनाही पुरस्कार मिळाले आहेत. अशा

पुरस्कारप्राप्त मराठी कवींची ही यादी

  • आंतरराष्ट्रीय पुरस्कार
    • अरुण कोलटकर -’जेजुरी’ या काव्यसंग्रहाला कॉमनवेल्थ पुरस्कार
    • गो.वि. करंदीकर - सीनियर फुलब्राइट पुरस्कार; सोव्हिएट लॅन्ड नेहरू वाङ्मय पुरस्कार
    • नामदेव ढसाळ - सोव्हिएट लॅन्ड नेहरू वाङ्मय पुरस्कार
    • नारायण सुर्वे - सोव्हिएट लॅन्ड नेहरू वाङ्मय पुरस्कार
    • निरंजन उजगरे - सोव्हिएट लॅन्ड नेहरू वाङ्मय पुरस्कार
  • राष्ट्रीय पुरस्कार
    • अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) - ’दशपदी’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९७७)
    • अरुण कोलटकर -’भिजकी वही’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (२००५)
    • आरती प्रभू (चिं.त्र्यं. खानोलकर) -’नक्ष्त्रांचे देणे’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९७८)
    • इंदिरा संत-’गर्भरेशीम’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९८४)
    • ऐश्वर्य पाटेकर - ’भुईशास्त्र’ काव्यसंग्रहाला युवा साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (२०११)
    • कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) - ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७)
    • दया पवार - पद्मश्री (वर्ष?)
    • दिलीप पु. चित्रे - ’एकूण कविता-१’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९९४); गोदावरी मेमोरिअल पोएट्री ॲवॉर्ड, ओरिसा (वर्ष?); वागर्थ पुरस्कार (वर्ष?)
    • ना.घ. देशपांडे - ’खूणगाठी’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९८६)
    • ना.धों. महानोर - ’पानझड’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (२०००); पद्मश्री (वर्ष?)
    • नामदेव ढसाळ - साहित्य ॲकॅडमी जीवनगौरव पुरस्कार (वर्ष?); पद्मश्री (वर्ष?)
    • नारायण सुर्वे - कबीर सन्मान (वर्ष?)
    • प्रज्ञा दया पवार - बिरसा मुंडा राष्ट्रीय पुरस्कार, झारखंड (२००६); बोधिवर्धन पुरस्कार, बंगलोर (२०१०)
    • मंगेश पाडगांवकर - पद्मभूषण पुरस्कार (२०१३); ’सलाम’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९८०)
    • वसंत आबाजी डहाके - ’चित्रलिपी’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (२००७)
    • विंदा करंदीकर (गो.वि. करंदीकर) - ज्ञानपीठ पुरस्कार (२००३); कबीर सन्मान (१९९१); कुमारन्‌ आसन्‌ पुरस्कार (१९८२); कोनार्क सन्मान (१९९३); गंगाधर मेहेर राष्ट्रीय काव्य पुरस्कार (१९९९); साहित्य ॲकॅडमीचा ’महत्तर सदस्यता’ हा सर्वोच्च सन्मान (१९९९); भारतीय भाषा परिषदेचा ’सह्याद्री’ पुरस्कार (१९९९)
    • हेमंत दिवटे - वागर्थ संस्थेचा ’भारतीय भाषा परिषद’ पुरस्कार, कलकत्ता (२००४)
  • महाराष्ट्र सरकारचे आणि साहित्यिक संस्थांचे पुरस्कार
    • केशवराव कोठावळे पारितोषिक :
    • जनस्थान पुरस्कार :
    • दमाणी पुरस्कार :
    • बहिणाबाई पुरस्कार :


(अपूर्ण)