Jump to content

"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळातबीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळातबीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३४वे मराठवाडा साहित्य संमेलन पैठण येथे २२-२३ डिसेंबर २०१२ ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३४वे मराठवाडा साहित्य संमेलन पैठण येथे २२-२३ डिसेंबर २०१२ ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३रे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन दि.२५ २६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा हो्त्या.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]] २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]] २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री [[रेखा बैजल]] या संमेलनाध्यक्षा रहोत्या.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३रे [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]] २५- २६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा हो्त्या.
* बीड येथे ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३
* बीड येथे ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३



१६:३४, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वत:चे पुस्तक प्रकाशन आहे. संस्थेच्या मराठवाड्यात, नांदेड आदी ठिकाणी शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत. संमेलने भरवणऱ्या आणखी काही संस्थाही मराठवाड्यात आहेत. या सर्व संस्थांनी भरवलेली काही साहित्य संमेलने  :

  • एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
  • वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
  • १९८८ सालच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यू.म. पठाण होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने २००८साली २९ वे मराठवाडा साहित्य संमेलन नायगाव बाजार (जि. नांदेड) येथे झाले.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला झाले. संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे होते.
  • वैजापूर तालुक्‍यातील शिवूर(जिल्हा औरंगाबाद) येथे ता. २९ व ३० जानेवारी २०११ रोजी मराठवाडा साहित्य परिषदेचे ३२वे मराठवाडा साहित्य संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळातबीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३४वे मराठवाडा साहित्य संमेलन पैठण येथे २२-२३ डिसेंबर २०१२ ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री रेखा बैजल या संमेलनाध्यक्षा रहोत्या.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३रे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन २५- २६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा हो्त्या.
  • बीड येथे ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३


पहा :मराठी साहित्य संमेलने