"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलनेही भरवते. अशा अनेक संस्था मराठवाड्यात आहेत. त्यांनी भरवलेली काही संमेलने :

* एकदिवसीय मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
* एकदिवसीय मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
* मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
* मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
* १९८८ सालच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[यू.म. पठाण]] होते.
* १९८८ सालच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[यू.म. पठाण]] होते.
* मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे होते.






१२:३२, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलनेही भरवते. अशा अनेक संस्था मराठवाड्यात आहेत. त्यांनी भरवलेली काही संमेलने  :

  • एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
  • १९८८ सालच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यू.म. पठाण होते.
  • मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे होते.


पहा :मराठी साहित्य संमेलने