Jump to content

"गुलाबराव महाराज साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्ट, आळंदी आणि विदर्भ युवक मित्रमंडळ...
(काही फरक नाही)

१२:२१, १५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्ट, आळंदी आणि विदर्भ युवक मित्रमंडळ, नागपूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने ३ऱ्या संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन पाच ते सात फेब्रुवारी२०१० दरम्यान नागपुरात करण्यात आले होते. संमेलनाचे अध्यक्ष व वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय भटकर होते.

  • १ले गुलाबराव साहित्य संमेलन अमरावतीला २००८ साली झाले होते.
  • २रे संमेलन, २००९ साली आळंदी येथे झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते.




पहा  : साहित्य संमेलने