Jump to content

"लंगडा आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: Langda amba very rear and dig and langda
खूणपताका: अमराठी योगदान
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
लंगडा आंबा ही बनारस क्षेत्रात पैदा होणाऱ्या आंब्याची एक सुपसिद्ध जात आहे. हा आंबा मौसमात देशाच्या सर्व भागात पाठवला जात असल्याने सर्वत्र मिळतो. महाराष्ट्रात होणाऱ्या आंब्यांपेक्षा हा अनेक पटीने स्वस्त असतो. चवीला दशहरीप्रमाणेच चांगला असल्यामुळे ह्या आंब्याचा बाजारात चांगला खप असतो.
Langda amba very rear and dig and langda

२३:५२, १४ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती