Jump to content

"अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: २० व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन कारवारमधील सदाशिवगड ये...
(काही फरक नाही)

२३:१३, १२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

२० व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन कारवारमधील सदाशिवगड येथील सदिच्छा सभागृहात २९ एप्रिलते १ मे २०११ या काळात झाले. अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या या संमेलनाचे आयोजन सदाशिवगड येथील कोकणी सांस्कृतिक मंडळाने केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी कोकणी लेखिका सौ. मीना काकोडकर होत्या.

२१वे अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन मडगाव(गोवा) येथे १५, १६ व१७ फेब्रुवारी २०१३ या काळात. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आर. एस. भास्कर.


पहा : साहित्य संमेलने