"आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: चंद्रपूर येथील आदिवासी साहित्य जागर आणि जतन संसद याद्वारे १ले '''... |
(काही फरक नाही)
|
१६:१४, १२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
चंद्रपूर येथील आदिवासी साहित्य जागर आणि जतन संसद याद्वारे १ले आदिवासी उलगुलानवेध साहित्यसंमेलन, चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात ११ जुलै २०११ला झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका प्रा. कुमुद पावडे होत्या.
आदिवासी साहित्य जागर आणि जतन अकादमीयांच्या वतीने २रे आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन, चंद्रपूरला १७ नोव्हेंबर २०१२ला झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे होते.
हे उलगुलानवेध साहित्य संमेलन आणि आदिवासी साहित्य संमेलन ही वेगळी आहेत.