Jump to content

"तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन''' समिती व गुरुद...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन''' समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन''' १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.

यापूर्वीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन (बारावे) मध्यप्रदेशातील सौंसर, (जिल्हा छिंदवाडा) येथे तारीख २४ एप्रिल २०११ रोजी झाले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे होते.

हे संमेलन आणि '''[[तुकडोजी महाराज साहित्य संमेलन]]''' ही वेगळी असावीत.

१८:०७, ११ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.

यापूर्वीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन (बारावे) मध्यप्रदेशातील सौंसर, (जिल्हा छिंदवाडा) येथे तारीख २४ एप्रिल २०११ रोजी झाले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे होते.

हे संमेलन आणि तुकडोजी महाराज साहित्य संमेलन ही वेगळी असावीत.

पहा : साहित्य संमेलने