"तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन''' समिती व गुरुद... |
(काही फरक नाही)
|
१७:३४, ११ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.
हे संमेलन आणि तुकडोजी महाराज साहित्य संमेलन ही वेगळी असावीत.
पहा : साहित्य संमेलने