Jump to content

"सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पहिले राज्यस्तरीय सत्यशोधक '''ओबीसी साहित्य संमेलन''' महाराष्ट्रातल्या बीड या शहरी २ ते ४ ऑक्टोबर २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
पहिले राज्यस्तरीय सत्यशोधक '''ओबीसी साहित्य संमेलन''' महाराष्ट्रातल्या बीड या शहरी २ ते ४ ऑक्टोबर २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.

त्यानंतरचे ओबीसी साहित्य संमेलन सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते.

सत्यशोधक ओबीसी [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषद]] ही संमेलने भरवते. या [[महाराष्ट्रातील परिषदा|परिषदेचे]] सध्याचे(इ.स. २०१३) राष्ट्रीय अध्यक्ष हनुमंत उपरे हे आहेत.

[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]

१६:३५, ११ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

पहिले राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन महाराष्ट्रातल्या बीड या शहरी २ ते ४ ऑक्टोबर २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.

त्यानंतरचे ओबीसी साहित्य संमेलन सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते.

सत्यशोधक ओबीसी परिषद ही संमेलने भरवते. या परिषदेचे सध्याचे(इ.स. २०१३) राष्ट्रीय अध्यक्ष हनुमंत उपरे हे आहेत.