"शब्द साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
हे संमेलन मराठी वृत्तपत्र लेखक असोसिएशन ही संस्था आयोजित करते. |
|||
⚫ | तिसरे राज्यस्तरीय '''शब्द साहित्य संमेलन''' |
||
चौथे राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन अलिबाग येथे ५ ते ७ एप्रिल २०१३ या दिवसांत भरवले जाणार आहे. संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे असतील. |
|||
⚫ | |||
दुसऱ्या २०११ मध्ये झालेल्या '''शब्द साहित्य संमेलनाचे''' अध्यक्ष, गझलकवी व गझलगायक भीमराव पांचाळे होते. |
दुसऱ्या २०११ मध्ये झालेल्या '''शब्द साहित्य संमेलनाचे''' अध्यक्ष, गझलकवी व गझलगायक भीमराव पांचाळे होते. |
२३:५५, ७ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
हे संमेलन मराठी वृत्तपत्र लेखक असोसिएशन ही संस्था आयोजित करते.
चौथे राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन अलिबाग येथे ५ ते ७ एप्रिल २०१३ या दिवसांत भरवले जाणार आहे. संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे असतील.
तिसरे राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन ५ ते ७ एप्रिल २०१२ या दिवसांत नागपूरला साजरे झाले. संमेलनात विदर्भातील चित्रपट कलावंत आणि दिग्दर्शक-निर्मात्यांनीही भाग घेतला होता. संमेलनाचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक राज दत्त हे होते.
दुसऱ्या २०११ मध्ये झालेल्या शब्द साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, गझलकवी व गझलगायक भीमराव पांचाळे होते.
पहिले राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन अमरावतीला २ ते ३ ऑक्टोबर २०१० या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष अशोक थोरात होते.
पहा : मराठी साहित्य संमेलने