"मनस्विनी लता रवींद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''मनस्विनी लता रवींद्र''' या मराठीतल्या नाटककार आहेत. दूरचित्रवाण... |
(काही फरक नाही)
|
२३:५३, २४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
मनस्विनी लता रवींद्र या मराठीतल्या नाटककार आहेत. दूरचित्रवाणीवरील ’एका लग्नाची दुसरी गोष्ट‘ या मालिकेचे संवादलेखन मनस्विनी लता रवींद्र यांचे होते.
- त्यांनी लिहिलेली नाटके
- अलविदा
- एकमेकांत
- माझ्या वाटणीचं खरंखुरं
- लखलख चंदेरी
- सिगारेट्स
पहा : नाटक; स्त्री नाटककार