Jump to content

"सई परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:


{{विस्तार}}
{{विस्तार}}
सई परांजपे या भारतील एक प्रमुख लेखक व चित्रपट दिग्दर्शक आहेत. प्रामुख्याने समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत.
सई परांजपे या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.

चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या.

==सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेली प्रमुख नाटके ==

* जादूचा शंख (बालनाट्य)
* झाली काय गंमत (बालनाट्य)
* गीध
* धिक्‌ ताम्‌
* पत्तेनगरी (बालनाट्य)
* पुन्हा शेजारी
* माझा खेळ मांडू दे
* शेपटीचा शाप (बालनाट्य)
* सख्खे शेजारी

==सई परांजपे यांचे चित्रपट==
* कथा (१९८३)
* चष्मेबद्दूर (१९८१)
* दिशा (१९९०)
* साज (१९९७)
* स्पर्श (१९८०)


==[[पुरस्कार]]==

* अनेक चित्रपटांना [[पुरस्कार]]
* १९८५चा [[फिल्मफेअर]]चा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक [[पुरस्कार]] ’स्पर्श’ या चित्रपटासाठी)
* २००६ सालचा पद्मभूषण [[पुरस्कार]]
* २०१२ सालचा कलामहर्षी [[बाबूराव पेंटर]] सन्मान
* २०१२ सालचा [[राजा परांजपे]] [[पुरस्कार]]

पहा : [[बाल नाट्य]]
[[वर्ग:दिग्दर्शक|परांजपे,सई]]
[[वर्ग:दिग्दर्शक|परांजपे,सई]]



२२:३३, २० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

सई परांजपे या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.

चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या.

सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेली प्रमुख नाटके

  • जादूचा शंख (बालनाट्य)
  • झाली काय गंमत (बालनाट्य)
  • गीध
  • धिक्‌ ताम्‌
  • पत्तेनगरी (बालनाट्य)
  • पुन्हा शेजारी
  • माझा खेळ मांडू दे
  • शेपटीचा शाप (बालनाट्य)
  • सख्खे शेजारी

सई परांजपे यांचे चित्रपट

  • कथा (१९८३)
  • चष्मेबद्दूर (१९८१)
  • दिशा (१९९०)
  • साज (१९९७)
  • स्पर्श (१९८०)


पहा : बाल नाट्य