"सम्यक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
ही '''सम्यक साहित्य संमेलने''' दरवर्षी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित करते. |
ही '''सम्यक साहित्य संमेलने''' दरवर्षी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित करते. |
||
हे संमेलन आणि, सम्यक साहित्य संसद भरवते तो साहित्य |
हे संमेलन आणि, सम्यक साहित्य संसद भरवते तो ’सम्यक साहित्य मेळावा’ भिन्न आहे. |
||
त्याचप्रमाणे नागपूरच्या सम्यक थिएटरतर्फे इ.स.२००० पासून दरवर्षी भरणारे ’सम्यक थिएटर पारिवारिक संमेलन’ही वेगळे आहे. |
|||
१७:५२, १० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात तिसरे सम्यक साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाध्यक्ष संजय पवार आहेत.
२रे संमेलन पुण्यात १ ते ३ एप्रिल २०११ या काळात झाले होते; संमेलनाध्यक्ष नामदेव ढसाळ होते.
१ले सम्यक साहित्य संमेलनही पुण्यात ११ ते १३ एप्रिल २०१० या कालावधीत भरले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष, दीनानाथ मनोहर होते.
ही सम्यक साहित्य संमेलने दरवर्षी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित करते.
हे संमेलन आणि, सम्यक साहित्य संसद भरवते तो ’सम्यक साहित्य मेळावा’ भिन्न आहे.
त्याचप्रमाणे नागपूरच्या सम्यक थिएटरतर्फे इ.स.२००० पासून दरवर्षी भरणारे ’सम्यक थिएटर पारिवारिक संमेलन’ही वेगळे आहे.