"महाराष्ट्रातील विविध परिषदांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो वर्गीकरण |
No edit summary |
||
ओळ ३९: | ओळ ३९: | ||
* संगीत रंगभूमि परिषद : |
* संगीत रंगभूमि परिषद : |
||
* सनदी लेखापालांची (चार्टर्ड अकाउंटन्ट्सची) परिषद : |
* सनदी लेखापालांची (चार्टर्ड अकाउंटन्ट्सची) परिषद : |
||
* महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कायदेतज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय सहकार परिषद |
|||
[[वर्ग:याद्या]] |
[[वर्ग:याद्या]] |
२१:३४, ८ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
परिषद म्हणजे इंग्रजीत काउन्सिल. धर्म, शिक्षण, साहित्य, भूगोल विज्ञान अशा प्रकारच्या एखाद्या विषयाच्या अनुषंगाने समाजकार्यासाठी बनलेल्या आणि थोडेच सभासद असलेल्य समितीला परिषद म्हणतात.
महाराष्ट्रात अशा असंख्य परिषदा आहेत. त्यांचा परिचय करून देण्यासाठी खालील यादी उपयुक्त ठरावी. काही परिषदांचे अधिवेशन दरवर्षी भरते. मात्र, असे अधिवेशन अनेक वर्षांतून एकदाच भरल्याचीही उदाहरणे आहेत. :-
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद : ही विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली राजकीय संघटना असलेल्या भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे.
- इंडस्ट्रियल ट्रायबॉलॉजी परिषद : ह्या परिषदेचे अधिवेशन भारतात दर दोन वर्षांनी ट्रायबॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया भरवते.
- औरंगाबाद शहर कुस्तीगीर परिषद
- कोकण मराठी साहित्य परिषद :
- चिपळूण नगर परिषद
- जिल्हा क्रीडा परिषद जालना, नागपूर, मुंबई, सातारा :
- जिल्हा परिषद :
- दलित समाज विकास परिषद :
- पत्रकार परिषद (वार्ताहर परिषद)
- पश्चिम घाट परिषद :
- मराठा आरक्षण संघर्ष परिषद
- मराठी अभ्यास परिषद
- मराठी तत्त्वज्ञान परिषद
- मराठी मानसशास्त्र परिषद
- मराठी वाङ्मय परिषद, बडोदे
- मराठी विज्ञान परिषद
- महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद:
- महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद :
- डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
- महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद :
- महाराष्ट्र परिचारिका परिषद (MNC)
- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद :
- महाराष्ट्र मंत्रिपरिषद (मंत्रिमंडळ)
- महाराष्ट्र मुद्रण परिषद
- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT)
- महाराष्ट्र साहित्य परिषद :
- महाराष्ट्र राज्य रक्तदान परिषद ((MSBTC)
- राज्य ग्रंथालय परिषद :
- राज्यस्तरीय अपंग परिषद :
- विद्यार्थी परिष्द : ही शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ अशा शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांची समिती असते.
- विधान परिषद :
- वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद:
- संगीत रंगभूमि परिषद :
- सनदी लेखापालांची (चार्टर्ड अकाउंटन्ट्सची) परिषद :
- महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कायदेतज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय सहकार परिषद