"पितृसत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १: ओळ १:
पितृसत्ता या संज्ञेमधून पित्याची सत्ता असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजीतील 'patriarchy' ह्या शब्दासाठी पुरुषप्रधानता, पुरुष सत्ता, पितृसत्ता ह्या सारख्या शब्दांचा वापर केला जातो. 'कुटुंबामध्ये चालणारी पित्याची सत्ता' हा त्याचा शाब्दिक अर्थ आहे. पितृसत्ता ही केवळ 'सत्ता' नाही तर ती कुटुंबाची व्यवस्थात्मक बाब आहे. कुटुंबातील सर्व निर्णय कुटुंबातील सर्वात वडील पुरुषांनी घेणे असा त्याचा गर्भित अर्थ आहे. प्रत्यक्षात कोणत्याही कुटुंबात केवळ पितृसत्ता असत नाही, तर पित्याबरोबरच थोडे कमी असले तरी निर्णयप्रक्रियेत मातेला स्थान असते.

जुन्या काळी घरात एकच कर्ता पुरुष असायचा. त्याच्यावरच सर्व कुटुंबाची आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, संरक्षणात्मक जबाबदारी असायची. जर काही कारणाने तो कुटुंबाला सोडून गेला तर सर्व घराची वाताहत ठरलेली. त्यामुळे सर्व घर त्याला जपायचे आणि कुटुंबातली सर्व माणसे त्याच्या आज्ञेत असायची. यातूनच पितृसत्ताक पद्धतीचा जन्म झाला. भारतात आजही एकत्र कुटुंबे आहेत, आणि ती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत पितृसत्ताक पद्धती राहणार. जगातही अनेक देशात पितृसत्ताक पद्धती प्रचलित आहे. राजाच्या मृत्यूनंतर राजपुत्र आणि सावकार-जमीनदाराच्या मृत्यूनंतर त्यांचा (बहुधा) ज्येष्ठ पुत्र कारभार पाही, ही पितृसत्ताक पद्धतीच. भारतीय राजकारणात आजही, अत्यंत विरळ अपवाद वगळता, पितृसत्ताक पद्धती दिसून येते.
मात्र आधुनिक स्त्रीवादी विचारप्रक्रियेमधील महत्त्वाची संकल्पना म्हणून 'पितृसत्ता' विचारात घेतली जाते. स्त्रीवादी चळवळ, स्त्री अभ्यास, स्त्रीवादी राजकारण या सर्वाना पुढे नेण्यासाठी 'पितृसत्तेला विरोध' करणे हा एक कार्यक्रम असतो. 'लिंगभाव' या संकल्पनेबरोबरच 'पितृसत्ता' ह्या संकल्पनेचा वापर स्त्रियांना संरचनात्मक आणि व्यवस्थात्मक दुय्यमत्व देण्यासाठी केला जातो, असा स्त्रियांचा आक्षेप असतो..

मात्र आधुनिक स्त्रीवादी विचारप्रक्रियेमधील महत्त्वाची संकल्पना म्हणून 'पितृसत्तेचा विचार होतो. स्त्रीवादी चळवळ, स्त्री-अभ्यास, स्त्रीवादी राजकारण या सर्वाना पुढे नेण्यासाठी 'पितृसत्तेला विरोध' करणे हा एक कार्यक्रम असतो. 'लिंगभाव' या संकल्पनेबरोबरच 'पितृसत्ता' ह्या संकल्पनेचा वापर स्त्रियांना संरचनात्मक आणि व्यवस्थात्मक दुय्यमत्व देण्यासाठी केला जातो, असा स्त्रियांचा आक्षेप असतो..

== संदर्भ ==
== संदर्भ ==

२०:५८, ८ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

पितृसत्ता या संज्ञेमधून पित्याची सत्ता असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजीतील 'patriarchy' ह्या शब्दासाठी पुरुषप्रधानता, पुरुष सत्ता, पितृसत्ता ह्या सारख्या शब्दांचा वापर केला जातो. 'कुटुंबामध्ये चालणारी पित्याची सत्ता' हा त्याचा शाब्दिक अर्थ आहे. पितृसत्ता ही केवळ 'सत्ता' नाही तर ती कुटुंबाची व्यवस्थात्मक बाब आहे. कुटुंबातील सर्व निर्णय कुटुंबातील सर्वात वडील पुरुषांनी घेणे असा त्याचा गर्भित अर्थ आहे. प्रत्यक्षात कोणत्याही कुटुंबात केवळ पितृसत्ता असत नाही, तर पित्याबरोबरच थोडे कमी असले तरी निर्णयप्रक्रियेत मातेला स्थान असते.

जुन्या काळी घरात एकच कर्ता पुरुष असायचा. त्याच्यावरच सर्व कुटुंबाची आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, संरक्षणात्मक जबाबदारी असायची. जर काही कारणाने तो कुटुंबाला सोडून गेला तर सर्व घराची वाताहत ठरलेली. त्यामुळे सर्व घर त्याला जपायचे आणि कुटुंबातली सर्व माणसे त्याच्या आज्ञेत असायची. यातूनच पितृसत्ताक पद्धतीचा जन्म झाला. भारतात आजही एकत्र कुटुंबे आहेत, आणि ती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत पितृसत्ताक पद्धती राहणार. जगातही अनेक देशात पितृसत्ताक पद्धती प्रचलित आहे. राजाच्या मृत्यूनंतर राजपुत्र आणि सावकार-जमीनदाराच्या मृत्यूनंतर त्यांचा (बहुधा) ज्येष्ठ पुत्र कारभार पाही, ही पितृसत्ताक पद्धतीच. भारतीय राजकारणात आजही, अत्यंत विरळ अपवाद वगळता, पितृसत्ताक पद्धती दिसून येते.

मात्र आधुनिक स्त्रीवादी विचारप्रक्रियेमधील महत्त्वाची संकल्पना म्हणून 'पितृसत्तेचा विचार होतो. स्त्रीवादी चळवळ, स्त्री-अभ्यास, स्त्रीवादी राजकारण या सर्वाना पुढे नेण्यासाठी 'पितृसत्तेला विरोध' करणे हा एक कार्यक्रम असतो. 'लिंगभाव' या संकल्पनेबरोबरच 'पितृसत्ता' ह्या संकल्पनेचा वापर स्त्रियांना संरचनात्मक आणि व्यवस्थात्मक दुय्यमत्व देण्यासाठी केला जातो, असा स्त्रियांचा आक्षेप असतो..

संदर्भ

[१]

  1. ^ प्रवीण चव्हाण. पितृसत्ता समजून घेताना. २०१०. प्रस्तावना. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र पुणे विद्यापीठ: पुणे