"पितृसत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो पित्रुसत्तापान पितृसत्ता कडे Sureshkhole स्थानांतरीत: अक्षरजोडणी चुकीची होती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पितृसत्ता या संज्ञेमधून पित्याची सत्ता असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजीतील 'patriarchy' ह्या शब्दासाठी पुरुषप्रधानता, पुरुष सत्ता, पितृसत्ता ह्या सारख्या शब्दांचा वापर केला जातो. 'पितृसत्ता' हा त्याचा नेमका अर्थ आहे. 'पितृसत्ता' हि एक विचारप्रणाली आहे. पितृसत्ता हि स्त्रियांवर दुय्यमत्व लादणारी, त्यांच्या लैंगिकतेवर नियंत्रण प्रस्थापित करणारी सत्ता म्हणून पितृसत्तेचा विचार केला जातो. पितृसत्ता हि केवळ 'सत्ता' नाही तर ती व्यवस्थात्मक आणि संरचनात्मक बाब आहे. स्त्रीवादी विचारप्रक्रियेमधील महत्वाचा कोटीक्रम म्हणून 'पितृसत्ता' विचारात घेतली गेली. स्त्रीवादी चळवळ, स्त्री अभ्यास, स्त्रीवादी राजकारण या सर्वाना पुढे नेण्यासाठी 'पितृसत्ता' कोटीक्रमाचा महत्वाचा वाट रहिला आहे. 'लिंगभाव' या कोटीक्रमाबरोबरच 'पितृसत्ता' ह्या कोटीक्रमाचा वापर स्त्रियांचे संरचनात्मक आणि व्यवस्थात्मक दुय्यमत्व नष्ट करण्यासाठी महत्वाचा ठरला आहे. <ref>प्रवीण चव्हाण. पितृसत्ता समजून घेताना. २०१०. प्रस्तावना. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र पुणे विद्यापीठ: पुणे</ref>
पितृसत्ता या संज्ञेमधून पित्याची सत्ता असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजीतील 'patriarchy' ह्या शब्दासाठी पुरुषप्रधानता, पुरुष सत्ता, पितृसत्ता ह्या सारख्या शब्दांचा वापर केला जातो. 'कुटुंबामध्ये चालणारी पित्याची सत्ता' हा त्याचा शाब्दिक अर्थ आहे. पितृसत्ता ही केवळ 'सत्ता' नाही तर ती कुटुंबाची व्यवस्थात्मक बाब आहे. कुटुंबातील सर्व निर्णय कुटुंबातील सर्वात वडील पुरुषांनी घेणे असा त्याचा गर्भित अर्थ आहे. प्रत्यक्षात कोणत्याही कुटुंबात केवळ पितृसत्ता असत नाही, तर पित्याबरोबरच थोडे कमी असले तरी निर्णयप्रक्रियेत मातेला स्थान असते.

मात्र आधुनिक स्त्रीवादी विचारप्रक्रियेमधील महत्त्वाची संकल्पना म्हणून 'पितृसत्ता' विचारात घेतली जाते. स्त्रीवादी चळवळ, स्त्री अभ्यास, स्त्रीवादी राजकारण या सर्वाना पुढे नेण्यासाठी 'पितृसत्तेला विरोध' करणे हा एक कार्यक्रम असतो. 'लिंगभाव' या संकल्पनेबरोबरच 'पितृसत्ता' ह्या संकल्पनेचा वापर स्त्रियांना संरचनात्मक आणि व्यवस्थात्मक दुय्यमत्व देण्यासाठी केला जातो, असा स्त्रियांचा आक्षेप असतो..

== संदर्भ ==
== संदर्भ ==
<ref>प्रवीण चव्हाण. पितृसत्ता समजून घेताना. २०१०. प्रस्तावना. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र पुणे विद्यापीठ: पुणे</ref>
{{reflist}}
{{reflist}}

१८:५९, ८ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

पितृसत्ता या संज्ञेमधून पित्याची सत्ता असा अर्थ ध्वनित होतो. इंग्रजीतील 'patriarchy' ह्या शब्दासाठी पुरुषप्रधानता, पुरुष सत्ता, पितृसत्ता ह्या सारख्या शब्दांचा वापर केला जातो. 'कुटुंबामध्ये चालणारी पित्याची सत्ता' हा त्याचा शाब्दिक अर्थ आहे. पितृसत्ता ही केवळ 'सत्ता' नाही तर ती कुटुंबाची व्यवस्थात्मक बाब आहे. कुटुंबातील सर्व निर्णय कुटुंबातील सर्वात वडील पुरुषांनी घेणे असा त्याचा गर्भित अर्थ आहे. प्रत्यक्षात कोणत्याही कुटुंबात केवळ पितृसत्ता असत नाही, तर पित्याबरोबरच थोडे कमी असले तरी निर्णयप्रक्रियेत मातेला स्थान असते.

मात्र आधुनिक स्त्रीवादी विचारप्रक्रियेमधील महत्त्वाची संकल्पना म्हणून 'पितृसत्ता' विचारात घेतली जाते. स्त्रीवादी चळवळ, स्त्री अभ्यास, स्त्रीवादी राजकारण या सर्वाना पुढे नेण्यासाठी 'पितृसत्तेला विरोध' करणे हा एक कार्यक्रम असतो. 'लिंगभाव' या संकल्पनेबरोबरच 'पितृसत्ता' ह्या संकल्पनेचा वापर स्त्रियांना संरचनात्मक आणि व्यवस्थात्मक दुय्यमत्व देण्यासाठी केला जातो, असा स्त्रियांचा आक्षेप असतो..

संदर्भ

[१]

  1. ^ प्रवीण चव्हाण. पितृसत्ता समजून घेताना. २०१०. प्रस्तावना. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र पुणे विद्यापीठ: पुणे