"ई-साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मराठीमध्ये अनेक '''ई-साहित्य संमेलने''' होतात. त्यांतले एक युनिक फी... |
(काही फरक नाही)
|
१७:५४, ३ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
मराठीमध्ये अनेक ई-साहित्य संमेलने होतात. त्यांतले एक युनिक फीचर्स नावाची संस्था भरवते. या संस्थेने आत्तपर्यंत भरवलेली ई-संमेलने.
- पहिले ई-साहित्य संमेलन, ३१ डिसेंबर २०१० ते २ जानेवारी २०११, अध्यक्ष : रत्नाकर मतकरी
- दुसरे ई-साहित्य संमेलन, इ.स. २०१२, अध्यक्ष : कवी ग्रेस
पहा : साहित्य संमेलने