"मराठी अभ्यास परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १२: | ओळ १२: | ||
महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार -- रु. ५०००/- |
महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार -- रु. ५०००/- |
||
कोश, बोलींचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास इत्यादी क्षेत्रांतील लेखनाला दरवर्षी बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देते. |
कोश, बोलींचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास इत्यादी क्षेत्रांतील लेखनाला आणि लेखकांना दरवर्षी बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देते. |
||
;या पुरस्काराने सन्मानित झालेले काही |
;या पुरस्काराने सन्मानित झालेले काही लेखक, संपादक प्रकाशक आणि ’ग्रंथ’: |
||
प्रा. कृ.श्री. अर्जुनवाडकर, डॉ. अशोक केळकर, द. न. गोखले, [[वसंत आबाजी डहाके]], शं. गो. तुळपुळे, डॉ. सदाशिव देव, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. द. दि. पुंडे, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, पं. वामनशास्त्री भागवत, डॉ. मिलिंद मालशे, ऍन, फेल्डहाऊस, |
|||
’अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी’ (ॲन फेल्डहाऊस-प्रकाशन संस्था), प्रा. कृ.श्री. अर्जुनवाडकर, डॉ. अशोक केळकर, ’भाषाव्यवहार आणि भाषाशिक्षण’ (संपादक सुरेंद्र गावसकर, प्रकाशक - कासेगाव एज्युकेशन सोसायटी), द. न. गोखले, [[वसंत आबाजी डहाके]], शं. गो. तुळपुळे, डॉ. सदाशिव देव, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. द. दि. पुंडे, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ’पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान’ (लेखक पं. वामनशास्त्री भागवत), डॉ. मिलिंद मालशे, ’शब्दानुबंध’ (लेखक शंकर सखाराम), ’केशवसुतांच्या कवितेचा शैलीवैज्ञानिक अभ्यास’ (डॉ. शकुंतला क्षीरसागरांचा अप्रकाशित प्रबंध), वगैरे. |
|||
===चर्चासत्रांचे आयोजन=== |
===चर्चासत्रांचे आयोजन=== |
२३:५२, २९ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
संस्थेची उद्दिष्टे
(१) मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे. (२) लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे. (३) ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे. (४) मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे वगैरे.
संस्थेचे उपक्रम
मराठी अभ्यास परिषदेची पत्रिका
'भाषा आणि जीवन' हे भाषाविषयास वाहिलेले त्रैमासिक मराठी अभ्यास परिषद १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित करते. या त्रैमासिकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा(म्हणजे कुणाचा?) १९९५ सालचा पुरस्कार मिळाला आहे. या नियतकालिकात भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, व भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य असते.
महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार
महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार -- रु. ५०००/-
कोश, बोलींचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास इत्यादी क्षेत्रांतील लेखनाला आणि लेखकांना दरवर्षी बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देते.
- या पुरस्काराने सन्मानित झालेले काही लेखक, संपादक प्रकाशक आणि ’ग्रंथ’
’अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी’ (ॲन फेल्डहाऊस-प्रकाशन संस्था), प्रा. कृ.श्री. अर्जुनवाडकर, डॉ. अशोक केळकर, ’भाषाव्यवहार आणि भाषाशिक्षण’ (संपादक सुरेंद्र गावसकर, प्रकाशक - कासेगाव एज्युकेशन सोसायटी), द. न. गोखले, वसंत आबाजी डहाके, शं. गो. तुळपुळे, डॉ. सदाशिव देव, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. द. दि. पुंडे, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ’पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान’ (लेखक पं. वामनशास्त्री भागवत), डॉ. मिलिंद मालशे, ’शब्दानुबंध’ (लेखक शंकर सखाराम), ’केशवसुतांच्या कवितेचा शैलीवैज्ञानिक अभ्यास’ (डॉ. शकुंतला क्षीरसागरांचा अप्रकाशित प्रबंध), वगैरे.
चर्चासत्रांचे आयोजन
- भाषाविषयक प्रश्नांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण व आकलन यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने. उदा.
- त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापन
- भाषिक नीती आणि व्यवहार
- प्रसार-माध्यमे आणि मराठीचा विकास
- पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन