Jump to content

"मराठी अभ्यास परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६: ओळ ६:


==संस्थेचे उपक्रम ==
==संस्थेचे उपक्रम ==
==='मराठी अभ्यास परिषद पत्रिका ===
===मराठी अभ्यास परिषदेची पत्रिका ===
'मराठी अभ्यास परिषद पत्रिका 'हे भाषा आणि जीवन' त्रै या विषयास वाहिलेले मासिक १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित करते.महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (१९९५) प्राप्त झाले.भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श
'भाषा आणि जीवन' हे भाषाविषयास वाहिलेले त्रैमासिक '''मराठी अभ्यास परिषद''' १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित करते. या त्रैमासिकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा(म्हणजे कुणाचा?) १९९५ सालचा पुरस्कार मिळाला आहे. या नियतकालिकात भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, व भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य असते.
भाषांतरित साहित्याची चिकित्सा भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य.


===महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार===
===महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार===

२३:२७, २९ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

संस्थेची उद्दिष्टे

(१) मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे. (२) लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे. (३) ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे. (४) मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे

संस्थेचे उपक्रम

मराठी अभ्यास परिषदेची पत्रिका

'भाषा आणि जीवन' हे भाषाविषयास वाहिलेले त्रैमासिक मराठी अभ्यास परिषद १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित करते. या त्रैमासिकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा(म्हणजे कुणाचा?) १९९५ सालचा पुरस्कार मिळाला आहे. या नियतकालिकात भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, व भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य असते.

महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार

महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार -- रु. ५०००/-

कोश, बोलींचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास इत्यादी क्षेत्रांतील लेखनाला दरवर्षी पुरस्कार.

पुरस्काराने सन्मानित काही मान्यवर : डॉ. अशोक केळकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. मिलिंद मालशे, प्रा. कृ.श्री. अर्जुनवाडकर, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, डॉ. द. दि. पुंडे, पं. वामनशास्त्री भागवत, शं. गो. तुळपुळे, ऍन, फेल्डहाऊस, डॉ. सदाशिव देव, वसंत आबाजी डहाके, द. न. गोखले

चर्चासत्रांचे आयोजन

  • भाषाविषयक प्रश्नांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण व आकलन यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने. उदा.
    • त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापन
    • भाषिक नीती आणि व्यवहार
    • प्रसार-माध्यमे आणि मराठीचा विकास
    • पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन

बाह्य दुवा