"वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सांगवी(पुणे) येथील सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानच्या वतीने शिर...
(काही फरक नाही)

१७:२२, २५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

सांगवी(पुणे) येथील सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी(अहमदनगर जिल्हा) येथे एकदिवसीय ’वल्लभभाई साहित्य संमेलन’ २२ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष बबन पोतदार होते. त्यांच्या बीजभाषणानंतर संमेलनात, ’संत महात्म्यांच्या अध्यात्माचे विचार आणि आजचा युवक’ या विषयावर परिसंवाद, आणि धनंजय सोलकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. पुरस्कार वितरण समारंभ व आभार प्रदर्शनानंतर संमेलन संपले.