Jump to content

"कोथिंबीर वडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Kothimbir_masala.JPG|right|thumb|150px|कोथिंबीर वडीचे सारण]]
[[चित्र:Kothimbir_masala.JPG|right|thumb|150px|कोथिंबीर वडीचे सारण]]
[[चित्र:Kothimbir_vadi.JPG|right|thumb|150px|कोथिंबीर वडी]]
[[चित्र:Kothimbir_vadi.JPG|right|thumb|150px|कोथिंबीर वडी]]
'''{{लेखनाव}}''' हा [[कणीक|कणकेच्या]] पारीत [[कोथिंबीर|कोथिंबिरीचे]] सारण भरून, तळून बनवला जाणारा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक खाद्यपदार्थ आहे.
'''{{लेखनाव}}''' हा [[कणीक|कणकेच्या]] पारीत(वाटीत) [[कोथिंबीर|कोथिंबिरीचे]] सारण भरून, वाफवून बनवला जाणारा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक खाद्यपदार्थ आहे.

साहित्य :-
साहित्य :-

१. एक वाटी बेसन
१. एक वाटी बेसन

२. एक जुडी कोथिंबीर (मध्यम आकाराची) बारीक चिरुन
२. एक मध्यम आकाराची कोथिंबिरीची जुडी बारीक चिरून

३. एक कांदा उभा आडवा चिरुन.
३. एक कांदा उभा आडवा चिरून

४. एक चमचा लाल तिखट
४. एक चमचा लाल तिखट

५. एक चमचा धने पुड.
५. एक चमचा धणे पूड

६. एक चमचा जीरे.
६. एक चमचा जिरे

७. अर्धा चमचा हळद.
७. अर्धा चमचा हळद

८. दोन चमचे तांदळाचे पिठ.
८. दोन चमचे तांदळाचे पीठ

९. दोन चमचे हिरवे वाटण (मिरची + कोथिंबीर + आलं)
९. दोन चमचे हिरवे वाटण (मिरची + कोथिंबीर + आले)

१०. दोन चमचे तेल.
१०. दोन चमचे तेल

११. चवी नुसार मीठ.
११. चवीनुसार मीठ.

फोडणी साठी :
;फोडणी साठी :
१. एक चमचा तेल ,
१. एक चमचा तेल

२. एक चमचा राई/मोहरी
२. एक चमचा मोहरी

३. सजावटीसाठी किसलेला नारळ
३. नारळ सजावटी साठी.

कृती :-
कृती :-

सगळे जिन्नस एका भांड्यात एकत्र करुन घ्यावे.
सगळे जिन्नस एका भांड्यात एकत्र करुन घ्यावे.

पाणी न टाकता मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे.
पाणी न टाकता मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे.

एका पसरट भांड्याला/ताटलीला तेलाचं बोट लावून हे मिश्रण त्यात पसरवुन घ्यावे.
एका ताटाला तेलाचे बोट लावून हे मिश्रण त्यात पसरवून ठेवावे.

कुकरची शिट्टी काढुन इडली प्रमाणे १५ मिनीटे वाफवुन घ्यावे.
शिट्टी लावलेल्या प्रेशर कुकरमध्य इडलीप्रमाणे १५ मिनिटे वाफवून घ्यावे.

गार झाल्यावर वड्या पाडुन वरुन मोहरीची फोडणी द्यावी.
गार झाल्यावर वड्या पाडून वरून मोहरीची फोडणी द्यावी.

नारळाने सजवुन गरमा गरम चहा सोबत खायला द्यावे.
नारळाच्या किसाने सजवून गरमागरम चहासोबत खायला द्यावे.
{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:१३, २४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

कोथिंबीर वडीचे सारण
कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडी हा कणकेच्या पारीत(वाटीत) कोथिंबिरीचे सारण भरून, वाफवून बनवला जाणारा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे.

साहित्य :-

१. एक वाटी बेसन
२. एक मध्यम आकाराची कोथिंबिरीची जुडी बारीक चिरून
३. एक कांदा उभा आडवा चिरून
४. एक चमचा लाल तिखट
५. एक चमचा धणे पूड
६. एक चमचा जिरे
७. अर्धा चमचा हळद
८. दोन चमचे तांदळाचे पीठ
९. दोन चमचे हिरवे वाटण (मिरची + कोथिंबीर + आले)
१०. दोन चमचे तेल
११. चवीनुसार मीठ.

फोडणी साठी

१. एक चमचा तेल
२. एक चमचा मोहरी
३. सजावटीसाठी किसलेला नारळ

कृती :-

सगळे जिन्नस एका भांड्यात एकत्र करुन घ्यावे.
पाणी न टाकता मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे.
एका ताटाला तेलाचे बोट लावून हे मिश्रण त्यात पसरवून ठेवावे.
शिट्टी न लावलेल्या प्रेशर कुकरमध्य इडलीप्रमाणे १५ मिनिटे वाफवून घ्यावे.
गार झाल्यावर वड्या पाडून वरून मोहरीची फोडणी द्यावी.
नारळाच्या किसाने सजवून गरमागरम चहासोबत खायला द्यावे.