Jump to content

"सह्याद्रीतील घाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''सह्याद्री पर्वतातले महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारे मोटारीन...
(काही फरक नाही)

१६:०२, २४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

सह्याद्री पर्वतातले महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारे मोटारीने वहतूक करता येण्यासारखे घाट

सह्याद्रीतील प्रमुख घाट

घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे थळघाट-कसाऱ्याचा घाट (७) नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३) बोरघाट-खंडाळ्याचा घाट (१५) पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४) आंबाघाट (११) रत्नागिरी-कोल्हापूर फोंडाघाट (९) कोल्हापूर-गोवा आंबोली-रामघाट (१२) सावंतवाडी– कोल्हापूर खंबाटकी-खंडाळा ()पुणे-सातारा कुंभार्ली () चिपळूण-कराड वरंधा घाट (६) भोर-महाड दिवा घाट() पुणे-सासवड माळशेज घाट() आळेफाटा-कल्याण पारघाट (१०) सातारा-रत्नागिरी रणतोंडी घाट () महाड-महाबळेश्वर पसरणी घाट () वाई-महाबळेश्वर चंदनपुरी घाट () नाशिक-पुणे आंबेनळी () महाबळेश्वर-पोलादपूर ताम्हिणी () कोकण-पुणे

पहा : महाराष्ट्रातील घाटरस्ते