"अंजली कीर्तने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''अंजली कीर्तने''' या एक मराठी लेखिका, कवयित्री आणि लघुपट निर्मात्... खूणपताका: असभ्यता ? |
(काही फरक नाही)
|
२१:१०, १९ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
अंजली कीर्तने या एक मराठी लेखिका, कवयित्री आणि लघुपट निर्मात्या आहेत. त्या मूळ मुंबईच्या आहेत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी मराठीत ललित लेखन करायला सुरुवात केली.
अंजली कीर्तने यानी लिहिलेली पुस्तके आणि निर्माण केलेले लघुपट
- कॅलिडोस्कोप (प्रवासवर्णन)
- चेरी ब्लॉसम (प्रवासवर्णन)
- दुर्गाबाई रूपशोध (दुर्गा भागवत यांच्या जीवनावरचा एक पाचशे पानी ग्रंथ)
- पॅशन फ्लॉवर (कथासंग्रह)
- पाऊलखुणा लघुपटाच्या (अनुभवकथन)
- भारतातील पहिली महिला डॉक्टर - आनंदीबाई जोशी (लघुपट)
- माझ्या मनाचे रोजनिशी (कादंबरी)
- लघुपटाची रोजनिशी (अनुभवकथन)
- वेडा मुलगा (बालवाङ्मय)
- शहाणा मुलगा (बालवाङ्मय)
- संगीताचे सुवर्णयुग (द.वि. पलुसकर यांच्या जीवनावरचा लघुपट)
- साहित्यिका दुर्गा भागवत (लघुपट)
- हिरवी गाणी (कवितासंग्रह)