Jump to content

"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
* ६वे अण्णा भाऊ साठे '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा.कोटंबे होते.
* ६वे अण्णा भाऊ साठे '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा.कोटंबे होते.


यांशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे '''अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने''' झाली होती.
यांशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे '''अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने''' झाली होती. '''कॉम्रेड''' अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन किंवा '''राज्यव्यापी''' अण्णा भाऊ साहित्य संमेलन या नावांनीही ही संमेलने भरतात. अनेक संस्था अण्णा भाऊंच्या नावांने साहित्य संमेलने भरवत असल्याने त्यांच्यात नामैक्य नाही.


== हेही पाहा ==
== हेही पाहा ==

१६:२४, १७ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

  • १ले अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते. हे साहित्य संमेलन कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या प्रयत्‍नांतून झाले.
  • दुसरे अण्णा भाऊ साहित्य संमेलन अहमदनगर येथे २१-२२ मे २०१० या काळात झाले.
  • पहिले राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते.
  • दुसरे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नाशिक येथे २३-२४ जुलै २०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
  • चौथे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नागपूर येथे २५-२६ ऑगस्ट २०१२ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट एकनाथराव आव्हाड होते.
  • ५वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे १५-११-२००९ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर होते.
  • ६वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा.कोटंबे होते.

यांशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने झाली होती. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन किंवा राज्यव्यापी अण्णा भाऊ साहित्य संमेलन या नावांनीही ही संमेलने भरतात. अनेक संस्था अण्णा भाऊंच्या नावांने साहित्य संमेलने भरवत असल्याने त्यांच्यात नामैक्य नाही.

हेही पाहा