"शुभांगी भडभडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अभ्यासू लेखिका म्हणून '''शुभांगी भडभडे''' महाराष्ट्रातच नव्हे, तर म... |
|||
ओळ १२: | ओळ १२: | ||
* आकाशवेध (गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर आधारित) |
* आकाशवेध (गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर आधारित) |
||
* इदं न मम (सुरक्षा सल्लागार श्री. देवपुजारी यांच्या जीवनावर आधारित) |
* इदं न मम (सुरक्षा सल्लागार श्री. देवपुजारी यांच्या जीवनावर आधारित नाटक) हिंदीत |
||
* कृतार्थ (डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित) |
* कृतार्थ (डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित) - हिंदीत ’पारसमणि’ |
||
* कैवल्याचं लेणं (कुष्ठसेवक डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित) |
* कैवल्याचं लेणं (कुष्ठसेवक डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित) |
||
* तपोवन (स्वामी विवेकानंदांवरील कादंबरी) |
* तपोवन (स्वामी विवेकानंदांवरील कादंबरी) |
||
* नागनिका (सातवाहन वंशाची राणी नागनिका हिच्या जीवनावर आधारित) |
* नागनिका (सातवाहन वंशाची राणी नागनिका हिच्या जीवनावर आधारित) |
||
* पद्मगंधा (दुष्यंत आणि शकुंतला यांच्या जीवनावरची कादंबरी) |
* पद्मगंधा (दुष्यंत आणि शकुंतला यांच्या जीवनावरची कादंबरी) |
||
* परमहंस फिर आओ (रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावरील हिंदी कादंबरी) |
|||
* पूर्णविराम (श्रीकृष्ण-गांधारीच्या जीवनावर आधारित) |
* पूर्णविराम (श्रीकृष्ण-गांधारीच्या जीवनावर आधारित) |
||
* भौमर्षी (आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित) |
* भौमर्षी (आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी) |
||
* महकती बगिया (हिंदी कथासंग्रह) |
|||
* राज्यमंत्री (यशोधरादेवी बजाज यांच्या जीवनावर आधारित |
* राज्यमंत्री (यशोधरादेवी बजाज यांच्या जीवनावर आधारित |
||
* राजवधू (राणी मीराबाईच्या जीवनावर आधारित कादंबरी) |
* राजवधू (राणी मीराबाईच्या जीवनावर आधारित कादंबरी) |
||
* विळखा (शेंबाळपिंप्रीच्या जमीनदार घराण्यावर आधारित) |
* विळखा (शेंबाळपिंप्रीच्या जमीनदार घराण्यावर आधारित) |
||
* शिवप्रिया (शंकर-पार्वतीच्या जीवनावर आधारित} |
* शिवप्रिया (शंकर-पार्वतीच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी} |
||
* सार्थक (संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित) |
* सार्थक (संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित) |
||
* स्वयंभू(श्रीरामाच्या जीवनावरील कादंबरी) |
* स्वयंभू(श्रीरामाच्या जीवनावरील कादंबरी) |
१९:१७, १६ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
अभ्यासू लेखिका म्हणून शुभांगी भडभडे महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. थोरामोठ्यांच्या जीवनावर आधारित साहित्य हे त्यांच्या लिखाणाचे खास वैशिष्ट्य आहे.
शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांपैकी त्यांच्या ११ चरित्रात्मक कादंबऱ्यांचा हिंदी अनुवाद झाला आहे. याशिवाय त्यांच्या नावावर १७ सामाजिक कादंबऱ्या, १० लघुकथासंग्रह आणि सहा दोन-अंकी नाटके आहेत.
शुभांगी भडभडे यांच्या काही कादंबऱ्यांची नाट्यरूपांतरे झाली आहेत. ’इदं न मम' या नाटकाचे अंदमान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, काश्मीर, गोवा, तमिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत मिळून (नोव्हेंबर २०१२पर्यंत) २५८ प्रयोग झाले आहेत. लडाखमधील लेह या समुद्रसपाटीपासून १८.८३२ फुटांवरील लेह या गावीही ’इदं न मम’चा नाट्यप्रयोग झाला आहे.
’इदं न मम' कादंबरीचे हिंदी आणि कानडी भाषेत अनुवाद झाले आहेत. हिंदी अनुवाद ’युगांतरकारी' नावाने आहे. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन दिल्लीत झाले होते.तेव्हा शुभांगी सौ. भडभडे यांचा उल्लेख अडवाणींनी ’राष्ट्रीय चरित्र उपन्यासकार' असा केला होता.
स्वामी विवेकानंद या नाटकाचा २५वा प्रयोग गुजरातेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता.
शुभांगी भडभडे यांनी लिहिलेली पुस्तके
- आकाशवेध (गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर आधारित)
- इदं न मम (सुरक्षा सल्लागार श्री. देवपुजारी यांच्या जीवनावर आधारित नाटक) हिंदीत
- कृतार्थ (डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित) - हिंदीत ’पारसमणि’
- कैवल्याचं लेणं (कुष्ठसेवक डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित)
- तपोवन (स्वामी विवेकानंदांवरील कादंबरी)
- नागनिका (सातवाहन वंशाची राणी नागनिका हिच्या जीवनावर आधारित)
- पद्मगंधा (दुष्यंत आणि शकुंतला यांच्या जीवनावरची कादंबरी)
- परमहंस फिर आओ (रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावरील हिंदी कादंबरी)
- पूर्णविराम (श्रीकृष्ण-गांधारीच्या जीवनावर आधारित)
- भौमर्षी (आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी)
- महकती बगिया (हिंदी कथासंग्रह)
- राज्यमंत्री (यशोधरादेवी बजाज यांच्या जीवनावर आधारित
- राजवधू (राणी मीराबाईच्या जीवनावर आधारित कादंबरी)
- विळखा (शेंबाळपिंप्रीच्या जमीनदार घराण्यावर आधारित)
- शिवप्रिया (शंकर-पार्वतीच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी}
- सार्थक (संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित)
- स्वयंभू(श्रीरामाच्या जीवनावरील कादंबरी)
- स्वामिनी (सिद्धार्थ आणि यशोधरा यांच्या जीवनावरील कादंबरी)
अन्य
शुभांगी भडभडे यांनीच स्थापिलेल्या विदर्भातील पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या त्या इ.स. १९९४पासून अध्यक्षा आहेत.
पुरस्कार आणि सन्मान
- १५ मोठे साहित्य पुरस्कार
- कराडला २४-२५ नोव्हेंबर २०१२ला भरणाऱ्या संमेलनाच्या त्या नियोजित संमेलनाध्यक्षा आहेत.