Jump to content

"अंकुर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
अंकुर साहित्य संघ अकोला(विदर्भ) ही संस्था हे अधिवेशन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत उदा० कुऱ्हा(काकोडा) या गांवी एक शाखा आहे.
अंकुर साहित्य संघ अकोला(विदर्भ) ही संस्था हे अधिवेशन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत उदा० अमरावती, कुऱ्हा(काकोडा), जळगाव, नागपूर या गांवी शाखा आहेत.


ही अंकुर साहित्य संघ नावाची संस्था‘अक्षरतपस्वी’ आणि ‘अक्षरवेल’ ’बालकवी’, आणि महाराष्ट्र बाहेर्तील कवीसाठी दिला जाणारा ’बी’ हे साहित्य [[पुरस्कार]] देते. इ.स. २००९चा [[बालकवी]] [[पुरस्कार]] ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१०सालचा ’बी’ पुरस्कार गोंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता..
ही अंकुर साहित्य संघ नावाची संस्था ‘अक्षरतपस्वी’ आणि ‘अक्षरवेल’ हे [[पुरस्कार]] देते.


==आत्तापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==
==आत्तापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==
ओळ १०: ओळ १०:
* ४७वे अकोट(जिल्हा अकोला)२३-१-२०११, संमेलनाध्यक्ष [[डॉ.शंकर राऊत]]
* ४७वे अकोट(जिल्हा अकोला)२३-१-२०११, संमेलनाध्यक्ष [[डॉ.शंकर राऊत]]
* ५०वे : अकोला,२४-२५मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ.सदानंद मोरे]]
* ५०वे : अकोला,२४-२५मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ.सदानंद मोरे]]
* ५१वे : कराड, २४-२५ नोव्हेंबर २०१२,


==हेही पहा==
==हेही पहा==

१७:१८, १६ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

अंकुर साहित्य संघ अकोला(विदर्भ) ही संस्था हे अधिवेशन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत उदा० अमरावती, कुऱ्हा(काकोडा), जळगाव, नागपूर या गांवी शाखा आहेत.

ही अंकुर साहित्य संघ नावाची संस्था‘अक्षरतपस्वी’ आणि ‘अक्षरवेल’ ’बालकवी’, आणि महाराष्ट्र बाहेर्तील कवीसाठी दिला जाणारा ’बी’ हे साहित्य पुरस्कार देते. इ.स. २००९चा बालकवी पुरस्कार ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१०सालचा ’बी’ पुरस्कार गोंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता..

आत्तापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने

  • ४०वे : चाळीसगाव(धुळे जिल्हा), १०-११ मे २००८, संमेलनाध्यक्ष प्रा.जवाहर मुथा
  • ४३वे : अकोला, २५-१२-२००९, संमेलनाध्यक्ष नरेंद्र इंगळे
  • ४६वे : कुऱ्हा(काकोडा) तालुका मुक्ताईनगर (जळगाव जिल्हा), ७-५-२०१०, संमेलनाध्यक्ष बी.जी.वाघ
  • ४७वे अकोट(जिल्हा अकोला)२३-१-२०११, संमेलनाध्यक्ष डॉ.शंकर राऊत
  • ५०वे : अकोला,२४-२५मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सदानंद मोरे
  • ५१वे : कराड, २४-२५ नोव्हेंबर २०१२,

हेही पहा

मराठी साहित्य संमेलने