"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो वर्गीकरणाची देखभाल व व्यवस्थापन. using AWB |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''ज्योत्स्ना भोळे''' (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) ([[मे ११]] [[इ.स. १९१४|१९१४]] - [[ऑगस्ट ५]], [[इ.स. २००१|२००१]]) या [[मराठी]] गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार [[केशवराव भोळे]] हे त्यांचे पती होते. |
'''ज्योत्स्ना भोळे''' (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) ([[मे ११]] [[इ.स. १९१४|१९१४]] - [[ऑगस्ट ५]], [[इ.स. २००१|२००१]]) या [[मराठी]] गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार [[केशवराव भोळे]] हे त्यांचे पती होते. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा त्यांचा खास आवाज होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे नाव ’बोला अमृत बोला’ असे असते. |
||
'''ज्योत्स्ना भोळे''' अनेक वर्षे ’[[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]’च्या अध्यक्षा होत्या. |
|||
==ज्योत्स्ना भोळे यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका== |
|||
==ज्योत्स्ना भोळे यांची गाजलेली भावगीते आणि नाट्यगीते== |
|||
=='''ज्योत्स्ना भोळे''' सभागृह== |
|||
[[पुणे]] शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत [[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]च्या मालकीच्या सभागृहाला '''जोत्स्ना भोळे''' यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्सा आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत. |
|||
{{DEFAULTSORT:भोळे,ज्योत्स्ना}} |
{{DEFAULTSORT:भोळे,ज्योत्स्ना}} |
१६:१२, १३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
ज्योत्स्ना भोळे (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) (मे ११ १९१४ - ऑगस्ट ५, २००१) या मराठी गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा त्यांचा खास आवाज होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे नाव ’बोला अमृत बोला’ असे असते.
ज्योत्स्ना भोळे अनेक वर्षे ’महाराष्ट्र कल्चरल सेंटर’च्या अध्यक्षा होत्या.
ज्योत्स्ना भोळे यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका
ज्योत्स्ना भोळे यांची गाजलेली भावगीते आणि नाट्यगीते
ज्योत्स्ना भोळे सभागृह
पुणे शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या मालकीच्या सभागृहाला जोत्स्ना भोळे यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्सा आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत.