Jump to content

"विचारवेध संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात. <br />
आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन दलित साहित्य विचारवेध संमेलन किंवा नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. अशी काही विचारवेध संमेलने आणि त्यांचे तपशील : <br />
* १ले विचारवेध संमेलन १९९४. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा). संमेलनाध्यक्षप्रा. मेघश्याम पुंडलीक रेगे
* १९९६; ३रे विचारवेध संमेलन : इचलकरंजी . आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा) आणि समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी.
* सोलापूर येथे १९९८ साली विचारवेध साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष डॉ.भा.ल.भोळे होते.
* सोलापूर येथे १९९८ साली विचारवेध साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष डॉ.भा.ल.भोळे होते.
* ४थे विचारवेध संमेलन नाशिक. संमेलनाध्यक्ष प्रा. रामचंद्र महादेव ऊर्फ राम बापट.
* पिंपरी(पुणे) येथे १६-९-२०१२ रोजी : १३वे दलित साहित्य विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष प्रा. रामनाथ चव्हाण. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन झाले.
* वर्धा : २० ते२२ डिसेंबर २००२; १०वे विचारवेध संमेलन
* वाशी(नवी मुंबई) : २६ ते २८ डिसेंबर २००३ : ११वे विचारवेध संमेलन. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा). संमेलनाध्यक्ष : प्रा. रमेश पानसे
* बार्शी :२६ ते २८ नोव्हेंबर २००४; १२वे विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष बगाराम तुळपुळे
* वडघर (तालुका माणगाव, जिल्हा रायगड) : १३वे विचारवेध संमेलन २८ ते३०-१२-२००५ या काळात; संमेलनाध्यक्ष डॉ.यशवंत सुमंत
* ४थे आदिवासी विचारवेध संमेलन; फेब्रुवारी २००७; शहादा(जिल्हा धुळे)
* २००८ : शिरूर
२००९ : १५वे विचारवेध संमेलन. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा)
* पिंपरी(पुणे) येथे १६-९-२०१२ रोजी : १६वे दलित साहित्य विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष प्रा. रामनाथ चव्हाण. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन झाले.






१६:३६, १२ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.
आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन दलित साहित्य विचारवेध संमेलन किंवा नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. अशी काही विचारवेध संमेलने आणि त्यांचे तपशील :

  • १ले विचारवेध संमेलन १९९४. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा). संमेलनाध्यक्षप्रा. मेघश्याम पुंडलीक रेगे
  • १९९६; ३रे विचारवेध संमेलन : इचलकरंजी . आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा) आणि समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी.
  • सोलापूर येथे १९९८ साली विचारवेध साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष डॉ.भा.ल.भोळे होते.
  • ४थे विचारवेध संमेलन नाशिक. संमेलनाध्यक्ष प्रा. रामचंद्र महादेव ऊर्फ राम बापट.
  • वर्धा : २० ते२२ डिसेंबर २००२; १०वे विचारवेध संमेलन
  • वाशी(नवी मुंबई) : २६ ते २८ डिसेंबर २००३ : ११वे विचारवेध संमेलन. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा). संमेलनाध्यक्ष : प्रा. रमेश पानसे
  • बार्शी :२६ ते २८ नोव्हेंबर २००४; १२वे विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष बगाराम तुळपुळे
  • वडघर (तालुका माणगाव, जिल्हा रायगड) : १३वे विचारवेध संमेलन २८ ते३०-१२-२००५ या काळात; संमेलनाध्यक्ष डॉ.यशवंत सुमंत
  • ४थे आदिवासी विचारवेध संमेलन; फेब्रुवारी २००७; शहादा(जिल्हा धुळे)
  • २००८ : शिरूर

२००९ : १५वे विचारवेध संमेलन. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा)

  • पिंपरी(पुणे) येथे १६-९-२०१२ रोजी : १६वे दलित साहित्य विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष प्रा. रामनाथ चव्हाण. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन झाले.


पहा : मराठी साहित्य संमेलने