"वढेरा घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांच्या कन्या प्रियांका गांधी यांचा विवाह वढेरा (आडनावाचे इतर लेखन वड्रा/वाड्रा/बढेरा) आडनावाच्या घराण्यातील रॉबर्टशी झाला त्या घराण्या संबधीत माहिती.या घराण्यात सर्व प्रमुख धर्मातून नाते संबंध आहेत.
सोनिया गांधी या काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांच्या कन्या प्रियांका गांधी यांचा विवाह '''वढेरा''' (आडनावाचे इतर लेखन वड्रा/वाड्रा/बढेरा) आडनावाच्या रॉबर्टशी झाला. वढेरा घराण्याचे सर्व प्रमुख धर्मीयांशी नाते संबंध आहेत.(दिल्ली-पंजाब या भागात अनेकदा बोलताना शब्दातल्या दुसऱ्या अक्षराचा उच्चार हलन्त होतो. इंदिराचा उच्चार इंद्रा, सोनियाचा सोन्या, आणि म्हणून वढेराचे वढ्रा. इंग्रजीत ढ नाही म्हणून वढ्राचे वड्रा वा वाड्रा. वड्राचे बंगाली पद्धतीने बड्रा आणि हिंदी पद्धतीने वद्रा.)

==इतिहास==
==इतिहास==
फाळणीपुर्वकाळात सियालकोट येथे हुकुमत राय वढेरांचा खेळाच्या वस्तुंचा व्यवसाय होता तो त्यांनी भारतात स्थलांतरीत होताना सोडून दिला व आपल्या पत्नी आणि सहा मुलांसमवेत बेंगलोर येथे आले तेथून १९५४ पर्यंत दिल्लीपासून १६७ कि.मी. अंतरावरील उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे स्थायिक झाले.हुकुमत राय वढेरांचा मैसोर इलेक्ट्रोप्लेटीग हा व्यवसाय ८०च्या दशकाच्या मध्या पर्यंत व्यवस्थीत चालू होता त्यातून त्यांची आर्थिक घडी सावरली गेली. (संदर्भ :http://www.outlookindia.com/article.aspx?202854 आणि http://www.sundaytimes.lk/970302/plus2.html )
फाळणीपूर्व काळात सियालकोट येथे हुकुमत राय वढेरांचा खेळाच्या वस्तूंचा(स्पोर्ट्‌स) व्यवसाय होता. तो त्यांनी भारतात स्थलांतरित होताना सोडून दिला व ते आपल्या पत्नी आणि सहा मुले यांच्या समवेत बेंगलोर येथे आले. तेथून निघून ते १९५४ पर्यंत दिल्लीपासून १६७ कि.मी. अंतरावरील उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे स्थायिक झाले. हुकुमत राय वढेरांनी Mysore Electroplating या नावाने सुरू केलेला व्यवसाय ८०च्या दशकाच्या मध्यापर्यंत व्यवस्थित चालू होता आणि त्यातून त्यांना पुरेशी प्राप्ती होत होती. (संदर्भ :http://www.outlookindia.com/article.aspx?202854 आणि http://www.sundaytimes.lk/970302/plus2.html )

हुकुमत राय वढेरा हे हॅरी हे टोपणनाव देखील वापरत. काहींच्या मते हे नाव त्यांची सून मौरीन यांनी त्यांना दिले, तर काहींच्या मते आयात-निर्यातीच्या व्यापारात संभाषणाकरता सुलभ म्हणून त्यांनी हॅरी हे नाव आणि त्यांचे एक सुपुत्र राजिंदर यांनी एरिक हे नाव धारण केले.

==एच. आर. वढेरांचे आंतरधर्मीय घराणे==
हुकुमत राय वढेरा हे हॅरी हे टोपणनाव पण वापरत काही संदर्भांनुसार हे नाव त्यांची सून मौरीन यांनी त्यांना दिले तर काही संदर्भा नुसार आयात निर्यातीच्या व्यापारात संभाषणा करता सुलभ म्हणून त्यांनी हॅरी आणि त्यांचे एक सुपूत्र राजींदर यांनी एरीक हे नाव स्विकारले.
एच. आर. वढेरांना ओमप्रकाश वढेरा आणि राजिंदर वढेरा अशी दोन अपत्ये. यातील ओमप्रकाश वढेरांनी आपली काही स्थावर संपत्ती आपल्या मुलांच्या स्मरणार्थ एका रा.स्व.संघ प्रणीत शाळेस दान केली, पण ही शाळा संघ चालवतो हे आपणास माहीत नव्हते असे नंतरच्या काळात सांगितले.

राजिंदर उर्फ एरिक वढेरा यांचा विवाह रोम कॅथॉलिक असलेल्या मौरीन या स्कॉटिश स्त्रीशी झाला. त्यांना तीन अपत्ये झाली. त्यांनी आपल्या मुलांना बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन केले. या दोघांचे सर्वात मोठे सुपुत्र रिचर्ड यांचा विवाह सायरा यांच्याशी झाला. सायराची आई रोमन कॅथॉलिक आणि वडील मुस्लिम. या दोघांचे दुसरे पुत्र रॉबर्ट यांचा विवाह प्रियांका गांधी यांच्याशी झाला . फिरोझ गांधी यांच्या घराण्यातील म्हणून प्रियांका गांधी पारशी, आजीकडून हिंदू, आईकडून ख्रिश्चन. त्यांचे लग्नही ख्रिश्चन घरात झाले. (संदर्भ :http://iipm-bestfaculty.blogspot.in/2010/01/robert-vadra-priyanka-vadras-husband.html)
==एच आर वढेरांचे आंतरधर्मीय घराणे==
एच आर वढेरांना ओमप्रकाश वढेरा आणि राजींदर वढेरा अशी दोन अपत्ये. यातील ओमप्रकाश वढेरांनी आपली काही जायदाद आपल्या मुलांच्या स्मरणार्थ रा.स्व.संघ प्रणित शाळेस दान केली पण हि शाळा संघ प्रणित असल्याचे आपणास माहित नव्हते असे नंतरच्या काळात सांगितले.

राजींदर उर्फ एरीक वढेरा यांचा विवाह रोम कॅथॉलीक असलेल्या मौरीन या स्कॉटीश स्त्री यांच्याशी झाला त्यांना तीन अपत्ये झाली.यांनी आपल्या मुलांना बाप्तीस्मा देऊन ख्रिश्चन धर्म देववला. या दोघांचे सर्वात मोठे सुपूत्र रिचर्ड यांचा विवाह सायरा यांच्याशी झाला .सायरा यांची आई पुन्हा रोमन कॅथॉलीक आणि वडील मुस्लीम. या दोघांचे दुसरे पुत्र रॉबर्ट यांचा विवाह प्रियांका गांधी यांच्याशी झाला . फिरोझ गांधी यांच्या घराण्यातील म्हणून प्रियांका गांधी पारशी आजी कडून हिंदू आईकडून ख्रिश्चन. (संदर्भ :http://iipm-bestfaculty.blogspot.in/2010/01/robert-vadra-priyanka-vadras-husband.html)
==व्यवसाय==
==व्यवसाय==

==कुटूंबीयांचे आकस्मिक मृत्यू==
==कुटुंबीयांचे आकस्मिक मृत्यू==

२३:०७, १० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

सोनिया गांधी या काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांच्या कन्या प्रियांका गांधी यांचा विवाह वढेरा (आडनावाचे इतर लेखन वड्रा/वाड्रा/बढेरा) आडनावाच्या रॉबर्टशी झाला. वढेरा घराण्याचे सर्व प्रमुख धर्मीयांशी नाते संबंध आहेत.(दिल्ली-पंजाब या भागात अनेकदा बोलताना शब्दातल्या दुसऱ्या अक्षराचा उच्चार हलन्त होतो. इंदिराचा उच्चार इंद्रा, सोनियाचा सोन्या, आणि म्हणून वढेराचे वढ्रा. इंग्रजीत ढ नाही म्हणून वढ्राचे वड्रा वा वाड्रा. वड्राचे बंगाली पद्धतीने बड्रा आणि हिंदी पद्धतीने वद्रा.)

इतिहास

फाळणीपूर्व काळात सियालकोट येथे हुकुमत राय वढेरांचा खेळाच्या वस्तूंचा(स्पोर्ट्‌स) व्यवसाय होता. तो त्यांनी भारतात स्थलांतरित होताना सोडून दिला व ते आपल्या पत्नी आणि सहा मुले यांच्या समवेत बेंगलोर येथे आले. तेथून निघून ते १९५४ पर्यंत दिल्लीपासून १६७ कि.मी. अंतरावरील उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे स्थायिक झाले. हुकुमत राय वढेरांनी Mysore Electroplating या नावाने सुरू केलेला व्यवसाय ८०च्या दशकाच्या मध्यापर्यंत व्यवस्थित चालू होता आणि त्यातून त्यांना पुरेशी प्राप्ती होत होती. (संदर्भ :http://www.outlookindia.com/article.aspx?202854 आणि http://www.sundaytimes.lk/970302/plus2.html )

हुकुमत राय वढेरा हे हॅरी हे टोपणनाव देखील वापरत. काहींच्या मते हे नाव त्यांची सून मौरीन यांनी त्यांना दिले, तर काहींच्या मते आयात-निर्यातीच्या व्यापारात संभाषणाकरता सुलभ म्हणून त्यांनी हॅरी हे नाव आणि त्यांचे एक सुपुत्र राजिंदर यांनी एरिक हे नाव धारण केले.

एच. आर. वढेरांचे आंतरधर्मीय घराणे

एच. आर. वढेरांना ओमप्रकाश वढेरा आणि राजिंदर वढेरा अशी दोन अपत्ये. यातील ओमप्रकाश वढेरांनी आपली काही स्थावर संपत्ती आपल्या मुलांच्या स्मरणार्थ एका रा.स्व.संघ प्रणीत शाळेस दान केली, पण ही शाळा संघ चालवतो हे आपणास माहीत नव्हते असे नंतरच्या काळात सांगितले.

राजिंदर उर्फ एरिक वढेरा यांचा विवाह रोम कॅथॉलिक असलेल्या मौरीन या स्कॉटिश स्त्रीशी झाला. त्यांना तीन अपत्ये झाली. त्यांनी आपल्या मुलांना बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन केले. या दोघांचे सर्वात मोठे सुपुत्र रिचर्ड यांचा विवाह सायरा यांच्याशी झाला. सायराची आई रोमन कॅथॉलिक आणि वडील मुस्लिम. या दोघांचे दुसरे पुत्र रॉबर्ट यांचा विवाह प्रियांका गांधी यांच्याशी झाला . फिरोझ गांधी यांच्या घराण्यातील म्हणून प्रियांका गांधी पारशी, आजीकडून हिंदू, आईकडून ख्रिश्चन. त्यांचे लग्नही ख्रिश्चन घरात झाले. (संदर्भ :http://iipm-bestfaculty.blogspot.in/2010/01/robert-vadra-priyanka-vadras-husband.html)

व्यवसाय

कुटुंबीयांचे आकस्मिक मृत्यू