Jump to content

"तास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: cy:Awr
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
एका '''तासात''' ६० [[मिनिटे]] असतात.
एका घड्याळी '''तासात''' ६० [[मिनिटे]] किंवा ३६० [[सेकंद]] असतात. भारतीय प्राचीन कालमापकाप्रमाणे अडीच घटकांचा एक तास होतो,आणि तीन तासांचा एक प्रहर..

शाळेत किंवा कॉलेजात तास हा शब्द वर्गामध्ये एखादा विषय शिकविण्याची त्या दिवसातली कालमर्यादा असा होतो. त्यामुळे हा तास ३० मिनिटांपासून ते ६० मिनिटांपर्यंत
केवढाही(पण बहुधा ४५ मिनिटांचा) असू शकतो.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:३६, २ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

एका घड्याळी तासात ६० मिनिटे किंवा ३६० सेकंद असतात. भारतीय प्राचीन कालमापकाप्रमाणे अडीच घटकांचा एक तास होतो,आणि तीन तासांचा एक प्रहर..

शाळेत किंवा कॉलेजात तास हा शब्द वर्गामध्ये एखादा विषय शिकविण्याची त्या दिवसातली कालमर्यादा असा होतो. त्यामुळे हा तास ३० मिनिटांपासून ते ६० मिनिटांपर्यंत केवढाही(पण बहुधा ४५ मिनिटांचा) असू शकतो.