Jump to content

"गणेश चतुर्थी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[गणेश चतुर्थी]] हा दिवस [[भाद्रपद शुद्ध चतुर्थी]] या तिथीला साजरा करतात. घरांघरांतून आणि सार्वजिनिक मंडाळांत [[श्रीगणेशा]]च्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो, अशी काहीजणांची समजूत आहे. त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ [[पूजा]]-अर्चा व [[आरती]] केली जाते. कोंकणामध्ये, आरतीच्या नंतर [[देवें]] म्हणतात प्रसाद वाटतात.
[[गणेश चतुर्थी]] हा दिवस [[भाद्रपद शुद्ध चतुर्थी]] या तिथीला साजरा करतात. घरांघरांत आणि सार्वजिनिक मंडळांत [[श्रीगणेशा]]च्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो, अशी काहीजणांची समजूत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ [[पूजा]]-अर्चा व [[आरती]] केली जाते. कोंकणामध्ये, आरतीच्या नंतर [[देवें]] म्हणतात. अन्यत्र आरतीनंतर गणपतीला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटतात.





१३:०९, ३० सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घरांघरांत आणि सार्वजिनिक मंडळांत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो, अशी काहीजणांची समजूत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. कोंकणामध्ये, आरतीच्या नंतर देवें म्हणतात. अन्यत्र आरतीनंतर गणपतीला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटतात.