"जिल्हा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातून मराठी साहित्य संमेलने होत... |
(काही फरक नाही)
|
२२:१०, २४ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातून मराठी साहित्य संमेलने होतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्या संस्थांचे कार्य त्या त्या जिल्ह्यातच असते.
- अशा काही जिल्हा संमेलनांची ही माहिती
- १९९६ साली ’लातूर जिल्हा साहित्य संमेलन’ झाले होते : संमेलनाध्यक्ष विजय वसंतराव पाडळकर