Jump to content

"नाटक संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने नाशिकला हे, मरा...
(काही फरक नाही)

२३:१३, १६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने नाशिकला हे, मराठी नाटक या विषयावरील साहित्य संमेलन घेतले होते. अशाच प्रकारे साधनाने, पुण्याला कादंबरी संमेलन, गोव्याला कविता संमेलन आणि कोल्हापूरला कथा संमेलन घेतले होती. या संमेलनांना नामवंत लेखक,अभ्यासक, समीक्षक आणि रसिक आवर्जून उपस्थित राहिले होते.

हेही पहा

मराठी साहित्य संमेलने