"कादंबरी संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने पुण्याला हे, मर... |
(काही फरक नाही)
|
२३:०६, १६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने पुण्याला हे, मराठी कादंबरी या विषयावरील साहित्य संमेलन घेतले होते. अशाच प्रकारे साधनाने, कोल्हापूरला कथा संमेलन, गोव्याला कविता संमेलन आणि नाशिकला नाटक संमेलन घेतले होती. या संमेलनांना नामवंत लेखक,अभ्यासक, समीक्षक आणि रसिक आवर्जून उपस्थित राहिले होते.