Jump to content

"मुंबई राज्याचे गृहमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:
==गृहमंत्री==
==गृहमंत्री==
* १९३७ ते १९३९ या कालावधीत बाळ गंगाधर खेर मुख्यमंत्री असताना कन्हैयालाल मुन्शी गृहमंत्री होते.
* १९३७ ते १९३९ या कालावधीत बाळ गंगाधर खेर मुख्यमंत्री असताना कन्हैयालाल मुन्शी गृहमंत्री होते.
* १९४६ ते १९५२ या कालावधीत खेर पुन्हा मुख्यमंत्री असताना गृहखाते मोरारजी देसाई यांच्याकडे होते;
* १९४६ ते १९५२ या कालावधीत खेर पुन्हा मुख्यमंत्री झाले असताना गृहखाते मोरारजी देसाई यांच्याकडे होते;
*१९५२ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले होते
*१९५२ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले होते
*मारोतराव कन्नमवार (नोव्हेंबर २०, इ.स. १९६२ नोव्हेंबर २४, इ.स. १९६३) यांनी त्यांच्या एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत गृहखाते पी. के. ऊर्फ बाळासाहेब सावंत
*मारोतराव कन्नमवार (नोव्हेंबर २०, इ.स. १९६२ नोव्हेंबर २४, इ.स. १९६३) यांनी त्यांच्या एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत गृहखाते पी. के. ऊर्फ बाळासाहेब सावंत याना दिले होते.
* डिसेंबर १९६३ मध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी १९६७ च्या विधानसभा निवडणूक होईपर्यंत गृहखात्याचा कारभार बाळासाहेब देसाई यांच्याकडे सुपूर्द केला होता.
* डिसेंबर १९६३ मध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी १९६७ च्या विधानसभा निवडणूक होईपर्यंत गृहखात्याचा कारभार बाळासाहेब देसाई यांच्याकडे सुपूर्द केला होता.
*१९६७ च्या निवडणुकानंतर मात्र वसंतराव नाईक यांनी गृहखाते स्वतःकडेच ठेवले.
*१९६७ च्या निवडणुकांनंतर मात्र वसंतराव नाईक यांनी गृहखाते फेब्रुवारी १९७५स्वतःकडेच ठेवले.
*१९६७ ते ६ मार्च १९७८ गृह खाते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच सांभाळले
*१९७५ ते ६ मार्च १९७८ गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच(शंकरराव चव्हाण) सांभाळले
*७ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८ या अल्पकालावधीचा होता. तेव्हा उपमुख्यमंत्री तिरपुडे यांच्याकडे गृहमंत्रिपद होते
*७ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८ या अल्पकालावधीसाठी उपमुख्यमंत्री तिरपुडे यांच्याकडे गृहमंत्रिपद होते
*१८जुलै १९७८ ते १९९५ गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच सांभाळले
*१८जुलै १९७८ ते १९९५ गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच(आधी शरद पवार आणि नंतर फेब्रुवारी १९८०पासून अंतुले, नंतर बाबासाहेब भोसले, नंतर वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि नंतर सुधाकरराव नाईक) सांभाळले.
*१९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रिपद भाजपकडे असा फॉर्म्युला राबविण्यात आला. राज्यात १९९९पासून कॉंग्रेस आघाडीने मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत युतीचाच फॉर्म्युला कायम ठेवला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे आणि उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहिले. (संदर्भ:http://www.esakal.com/esakal/20090930/4916890409139702086.htm)
*१९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे(मनोहर जोशी, नारायण राणे) आणि उपमुख्यमंत्रिपद भाजपकडे असा फॉर्म्युला राबविण्यात आला. राज्यात १९९९पासून कॉंग्रेस आघाडीने मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत युतीचाच फॉर्म्युला कायम ठेवला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे आणि उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहिले. (संदर्भ:http://www.esakal.com/esakal/20090930/4916890409139702086.htm)
*विलासराव देशमुख
*विलासराव देशमुख
*शिवराज पाटील
*शिवराज पाटील
ओळ २१: ओळ २१:
*आर आर पाटील
*आर आर पाटील
* जयंत पाटील
* जयंत पाटील

==गृहराज्य मंत्री==
==गृहराज्य मंत्री==
==उपमंत्री गृहखाते==
==उपमंत्री गृहखाते==

१८:४५, ९ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

भूतपुर्व मुंबई राज्य आणि महाराष्ट्र राज्याच्या गृहखात्याच्या मंत्र्यांची /मुख्य कार्यभार सांभाळणाऱ्यांची यादी आणि गृहमंत्री पदाचा कार्यकाळ.


गृहमंत्री

  • १९३७ ते १९३९ या कालावधीत बाळ गंगाधर खेर मुख्यमंत्री असताना कन्हैयालाल मुन्शी गृहमंत्री होते.
  • १९४६ ते १९५२ या कालावधीत खेर पुन्हा मुख्यमंत्री झाले असताना गृहखाते मोरारजी देसाई यांच्याकडे होते;
  • १९५२ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले होते
  • मारोतराव कन्नमवार (नोव्हेंबर २०, इ.स. १९६२ नोव्हेंबर २४, इ.स. १९६३) यांनी त्यांच्या एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत गृहखाते पी. के. ऊर्फ बाळासाहेब सावंत याना दिले होते.
  • डिसेंबर १९६३ मध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी १९६७ च्या विधानसभा निवडणूक होईपर्यंत गृहखात्याचा कारभार बाळासाहेब देसाई यांच्याकडे सुपूर्द केला होता.
  • १९६७ च्या निवडणुकांनंतर मात्र वसंतराव नाईक यांनी गृहखाते फेब्रुवारी १९७५स्वतःकडेच ठेवले.
  • १९७५ ते ६ मार्च १९७८ गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच(शंकरराव चव्हाण) सांभाळले
  • ७ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८ या अल्पकालावधीसाठी उपमुख्यमंत्री तिरपुडे यांच्याकडे गृहमंत्रिपद होते
  • १८जुलै १९७८ ते १९९५ गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच(आधी शरद पवार आणि नंतर फेब्रुवारी १९८०पासून अंतुले, नंतर बाबासाहेब भोसले, नंतर वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि नंतर सुधाकरराव नाईक) सांभाळले.
  • १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे(मनोहर जोशी, नारायण राणे) आणि उपमुख्यमंत्रिपद भाजपकडे असा फॉर्म्युला राबविण्यात आला. राज्यात १९९९पासून कॉंग्रेस आघाडीने मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत युतीचाच फॉर्म्युला कायम ठेवला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे आणि उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहिले. (संदर्भ:http://www.esakal.com/esakal/20090930/4916890409139702086.htm)
  • विलासराव देशमुख
  • शिवराज पाटील
  • डॉ. पद्मसिंह पाटील
  • गोपीनाथ पांडुरंग मुंडे
  • छगन भुजबळ
  • आर आर पाटील
  • जयंत पाटील

गृहराज्य मंत्री

उपमंत्री गृहखाते