"पांगुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पिंगळा किंवा '''पांगुळ''' ही एक भटक्या भिक्षेकऱ्यांची जात आहे. सूर्... खूणपताका: विशेषणे टाळा |
No edit summary |

ओळ १: | ओळ १: | ||
पिंगळा किंवा '''पांगुळ''' ही एक भटक्या भिक्षेकऱ्यांची जात आहे. सूर्यदेवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी 'अरुण' याचे प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात. म्हणूनच ते अरुणोदयाच्या आधीच दारात येतात आणि 'धर्म जागो' अशी शुभकामना व्यक्त करून दान मागतात. कधीकधी हे पांगुळ पहाटेच्या वेळी एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर बसलेले दिसतात. तेथूनच ते येणाऱ्या जाणाऱ्यांकडून दान मागतात. खांद्यावर घोंगडी, धोतर, डोक्यावर रंगीबेरंगी चिंध्यांपासून बनवलेली टोपी व काखेला झोळी असा त्यांचा पोषाख असतो. त्यांच्या हातात घुंघराची काठी आणि कंदील असतो. महानुभावांच्या लीळाचरित्रात, तसेव नामदेव-ज्ञानदेवांच्या साहित्यात पांगुळांचे उल्लेख आढळतात. हे 'पांगुळ' मुख्यत्वेकरून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील प्रदेशात आढळतात. त्यांच्या बायका गोधड्या शिवतात, घोंगड्या विणतात व त्या विकून, तसेच पांगुळांनी मागून आणलेल्या भिक्षेवर आणि दानावर त्यांची गुजराण चालते. |

बेळगावला एका पांगुळगल्ली आहे. तिथे पांगुळांची पूर्वी |
बेळगावला एका पांगुळगल्ली आहे. तिथे पांगुळांची वस्ती पूर्वी, आणि कदाचित अजूनही असावी. |

पांगुळ आणि पिंगळा हे वेगळे असून त्यांमधील पिंगळा म्हणजे कुडमुडे जोशी अशीही माहिती आहे. |

पिंगळा हा घुबडाचा एक प्रकार आहे. याचे डोळे पिंगट असून अंगावर पाढरे ठिपके असतात. इंग्रजीत त्याला स्पॉटेड आउलेट, संस्कृतमध्ये पिंगचक्षु किंवा कृकालिका आणि शास्त्रीय भाषेत Athene brama (अथीनी ब्रामा) म्हणतात. |

एकानाथादि संतांनी या पिंगळ्यांसाठी अनेक ’पिंगळा’ नावाच्या काव्यरचना लिहिल्या आहेत. त्यांतल्या दोन ओळी :

एकानाथादि संतांनी या पिंगळ्यांसाठी अनेक ’पिंगळा’ नावाच्या काव्यरचना लिहिल्या आहेत. त्यांतल्या दोन ओळी :

'''पिंगळा महाद्वारीं बोलि बोलतों देखा | डौर |
'''पिंगळा महाद्वारीं | बोलि बोलतों देखा ||

'''डौर फिरवीतों | डुग डुग ऐका ||'''.......

x x x x x x x x x x x x x x x x x x x x x |

'''हे जरी न ऐकाल | तरी दूसरा येईल ||

'''सरते शेवटी बा | काळ बांधून नेईल ||'''

'''काय म्हणे यांत |आमचे काय जाईल||६||''' |

१७:५६, ६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
पिंगळा किंवा पांगुळ ही एक भटक्या भिक्षेकऱ्यांची जात आहे. सूर्यदेवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी 'अरुण' याचे प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात. म्हणूनच ते अरुणोदयाच्या आधीच दारात येतात आणि 'धर्म जागो' अशी शुभकामना व्यक्त करून दान मागतात. कधीकधी हे पांगुळ पहाटेच्या वेळी एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर बसलेले दिसतात. तेथूनच ते येणाऱ्या जाणाऱ्यांकडून दान मागतात. खांद्यावर घोंगडी, धोतर, डोक्यावर रंगीबेरंगी चिंध्यांपासून बनवलेली टोपी व काखेला झोळी असा त्यांचा पोषाख असतो. त्यांच्या हातात घुंघराची काठी आणि कंदील असतो. महानुभावांच्या लीळाचरित्रात, तसेव नामदेव-ज्ञानदेवांच्या साहित्यात पांगुळांचे उल्लेख आढळतात. हे 'पांगुळ' मुख्यत्वेकरून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील प्रदेशात आढळतात. त्यांच्या बायका गोधड्या शिवतात, घोंगड्या विणतात व त्या विकून, तसेच पांगुळांनी मागून आणलेल्या भिक्षेवर आणि दानावर त्यांची गुजराण चालते.
बेळगावला एका पांगुळगल्ली आहे. तिथे पांगुळांची वस्ती पूर्वी, आणि कदाचित अजूनही असावी.
पांगुळ आणि पिंगळा हे वेगळे असून त्यांमधील पिंगळा म्हणजे कुडमुडे जोशी अशीही माहिती आहे.
पिंगळा हा घुबडाचा एक प्रकार आहे. याचे डोळे पिंगट असून अंगावर पाढरे ठिपके असतात. इंग्रजीत त्याला स्पॉटेड आउलेट, संस्कृतमध्ये पिंगचक्षु किंवा कृकालिका आणि शास्त्रीय भाषेत Athene brama (अथीनी ब्रामा) म्हणतात.
एकानाथादि संतांनी या पिंगळ्यांसाठी अनेक ’पिंगळा’ नावाच्या काव्यरचना लिहिल्या आहेत. त्यांतल्या दोन ओळी :
पिंगळा महाद्वारीं | बोलि बोलतों देखा ||
डौर फिरवीतों | डुग डुग ऐका ||.......
x x x x x x x x x x x x x x x x x x x x x
हे जरी न ऐकाल | तरी दूसरा येईल ||
सरते शेवटी बा | काळ बांधून नेईल ||
काय म्हणे यांत |आमचे काय जाईल||६||