"भटके कलावंत आणि भिक्षेकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
एके जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही '''भटके कलावंत आणि भिक्षेकरी''' महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या राहत आले आहेत. त्यांपैकी काही असे : |
एके जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही '''भटके कलावंत आणि भिक्षेकरी''' महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या राहत आले आहेत. त्यांपैकी काही असे : |
||
* उदासी : या पंथाचे लोक भिक्षेवर जगतात. |
|||
* उदासी |
|||
* [[काथोडी]] : आदिवासींमधील एक जमात |
* [[काथोडी]] : आदिवासींमधील एक जमात |
||
* [[कानफाटे]] : हे नाथपंथीय असतात. |
* [[कानफाटे]] : हे नाथपंथीय असतात. |
||
* कुडमुड्या जोशी : गळ्यात उपरणे घालून डोईस रुमाल बांधून, कपाळाला गंध लावलेले हे स्वच्छ कपड्यातले भिक्षेकरी वर्षभविष्य सांगत गावोगाव फिरतात. घरी एकट्या दुकट्या असलेल्या गृहिणीला ‘ती किती कष्ट करते आणि तिच्या कष्टाचे कसे चीज होत नाही हे सांगून तिच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही’ देतात व तिच्याकडून पैसे उकळतात. |
|||
* कुडमुड्या जोशी |
|||
* कैकाडी |
* कैकाडी |
||
* कोल्हाटी : रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. यांच्या बायका लावण्या म्हणतात आणि गावातल्या तरुण पोरांना नादी लावतात. |
|||
* कोल्हाटी |
|||
* [[गारुडी]] : हे साप, अजगर आणि नाग पकडतात आणि त्यांचे गावोगाव खेळ करतात. |
|||
* गारुडी |
|||
* गोंधळी : हे बिनबोलावता येत नाहीत. अनेकजण घरात लग्नमुंजीसारखा मंगल प्रसंग होऊन गेल्यावर यांना देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावतात. |
|||
* गोंधळी |
|||
* गोसावी |
* गोसावी |
||
* जोगतिणी |
* जोगतिणी : या यल्लम्मा देवी |
||
* जोगी |
* जोगी |
||
* [[कानफाटे|डवऱ्या गोसावी]] |
* [[कानफाटे|डवऱ्या गोसावी]] |
||
* डोंबारी : कोल्हाट्याप्रमाणे रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. |
|||
* डोंबारी |
|||
* तेलंगी ब्राम्हण : हे ब्राह्मण घरोघर हिंडून घनपाठ, जटापाठ आदी स्वरूपातले वेद म्हणतात, भविष्य सांगतात आणि त्याप्रीत्यर्थ मिळालेले दान स्वीकारतात. |
|||
* तेलंगी ब्राम्हण |
|||
* दरवेशी : गावोगावी जाऊन अस्वलाचे खेळ करणारा. |
|||
* दरवेशी |
|||
* नंदीबैलवाला |
* नंदीबैलवाला |
||
* पांगुळ |
* पांगुळ |
||
* फकीर |
* फकीर |
||
* फांसेपारधी : डुकरे, ससे, हरणे, पाखरे असे शेतीला त्रासदायक असणारे पशुपक्षी, हे फासे लावून पकडतात. |
|||
* फांसेपारधी |
|||
* बहुरूपी : बहुरूपी रोज एक सोंग घेऊन गावात येतो. कधी पोलीस, कधी इंग्लिशमन तर कधी जख्ख म्हातारा. गर्भार बाईचे सोंग देखील आणणारे हे भटके भिक्षेकरी आपल्या कलेवर पोट भरतात. |
|||
* बहुरूपी |
|||
* बाळसंतोष |
* बाळसंतोष |
||
* बुरूड : बांबूच्या टोपल्या विणणारी माणसे. हे फक्त बांबूकामच करतात. बांबू वाकवून त्याच्या पातळ पट्ट्या किंवा कामट्या करून हे वस्तू बनवतात. |
|||
* बुरूड |
|||
* बैरागी |
* बैरागी |
||
* भराडी |
* भराडी |
||
* भुत्या |
* भुत्या |
||
* मांगगारुडी |
* मांगगारुडी : हे म्हशी भादरायचे काम करतात. |
||
* रामदासी |
* रामदासी |
||
* लमाण |
* लमाण |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
* वडारी |
* वडारी |
||
* वाघ्ये आणि मुरळ्या |
* वाघ्ये आणि मुरळ्या |
||
* [[वासुदेव]] : गावोगाव हिंडून ‘वासुदेव’ नावाच्या काव्यरचना ऐकवणारी मंडळी. |
|||
* वासुदेव |
|||
* वैदू |
* वैदू |
१२:४४, ६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
एके जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही भटके कलावंत आणि भिक्षेकरी महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या राहत आले आहेत. त्यांपैकी काही असे :
- उदासी : या पंथाचे लोक भिक्षेवर जगतात.
- काथोडी : आदिवासींमधील एक जमात
- कानफाटे : हे नाथपंथीय असतात.
- कुडमुड्या जोशी : गळ्यात उपरणे घालून डोईस रुमाल बांधून, कपाळाला गंध लावलेले हे स्वच्छ कपड्यातले भिक्षेकरी वर्षभविष्य सांगत गावोगाव फिरतात. घरी एकट्या दुकट्या असलेल्या गृहिणीला ‘ती किती कष्ट करते आणि तिच्या कष्टाचे कसे चीज होत नाही हे सांगून तिच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही’ देतात व तिच्याकडून पैसे उकळतात.
- कैकाडी
- कोल्हाटी : रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. यांच्या बायका लावण्या म्हणतात आणि गावातल्या तरुण पोरांना नादी लावतात.
- गारुडी : हे साप, अजगर आणि नाग पकडतात आणि त्यांचे गावोगाव खेळ करतात.
- गोंधळी : हे बिनबोलावता येत नाहीत. अनेकजण घरात लग्नमुंजीसारखा मंगल प्रसंग होऊन गेल्यावर यांना देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावतात.
- गोसावी
- जोगतिणी : या यल्लम्मा देवी
- जोगी
- डवऱ्या गोसावी
- डोंबारी : कोल्हाट्याप्रमाणे रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे.
- तेलंगी ब्राम्हण : हे ब्राह्मण घरोघर हिंडून घनपाठ, जटापाठ आदी स्वरूपातले वेद म्हणतात, भविष्य सांगतात आणि त्याप्रीत्यर्थ मिळालेले दान स्वीकारतात.
- दरवेशी : गावोगावी जाऊन अस्वलाचे खेळ करणारा.
- नंदीबैलवाला
- पांगुळ
- फकीर
- फांसेपारधी : डुकरे, ससे, हरणे, पाखरे असे शेतीला त्रासदायक असणारे पशुपक्षी, हे फासे लावून पकडतात.
- बहुरूपी : बहुरूपी रोज एक सोंग घेऊन गावात येतो. कधी पोलीस, कधी इंग्लिशमन तर कधी जख्ख म्हातारा. गर्भार बाईचे सोंग देखील आणणारे हे भटके भिक्षेकरी आपल्या कलेवर पोट भरतात.
- बाळसंतोष
- बुरूड : बांबूच्या टोपल्या विणणारी माणसे. हे फक्त बांबूकामच करतात. बांबू वाकवून त्याच्या पातळ पट्ट्या किंवा कामट्या करून हे वस्तू बनवतात.
- बैरागी
- भराडी
- भुत्या
- मांगगारुडी : हे म्हशी भादरायचे काम करतात.
- रामदासी
- लमाण
- वंजारी
- वडारी
- वाघ्ये आणि मुरळ्या
- वासुदेव : गावोगाव हिंडून ‘वासुदेव’ नावाच्या काव्यरचना ऐकवणारी मंडळी.
- वैदू