Jump to content

"मराठी शस्त्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इतिहासकालीन महाराष्ट्रात जी शस्त्रे वापरली जायची, ती आता कालबाह...
(काही फरक नाही)

१९:३२, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

इतिहासकालीन महाराष्ट्रात जी शस्त्रे वापरली जायची, ती आता कालबाह्य झाली असली तरी एकेकाळी त्यांनीच महाराष्ट्राचे रक्षण केले होते. अशा काही शस्त्रांची ही माहिती :

  • कट्यार
  • कडाबिनी
  • खंजीर
  • खांड
  • गदा
  • गुरगुझ
  • गोफण
  • चाकू
  • छडी
  • जंबिया
  • ढाल-तलवार
  • तलवार (तरवार)
  • तिरकमठा(धनुष्यबाण)
  • तोड्याची बंदूक
  • तोफ
  • दगडधोंडे
  • निमचा
  • पट्टा
  • पेषकब्ज
  • फरीगदगा
  • बरची
  • बिचवा
  • भाला
  • वाघनखे
  • विटा
  • समशेर
  • सुरा
  • सुरी
  • सोटा