"भटके कलावंत आणि भिक्षेकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: एके जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही '''भटके कलावंत आणि भिक... |
(काही फरक नाही)
|
१५:२१, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
एके जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही भटके कलावंत आणि भिक्षेकरी महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या राहत आले आहेत. त्यांपैकी काही असे :
- उदासी
- काथोडी
- कानफाटे
- कुडमुड्या जोशी
- कैकाडी
- कोल्हाटी
- गारुडी
- गोंधळी
- गोसावी
- जोगतिणी
- जोगी
- डोंबारी
- तेलंगी ब्राम्हण
- दरवेशी
- नंदीबैलवाला
- पांगुळ
- फकीर
- फांसेपारधी
- बहुरूपी
- बाळसंतोष
- बुरूड
- बैरागी
- भुत्या
- मराडी
- मांगगारुडी
- रामदासी
- लमाण
- वंजारी
- वडारी
- वाघ्ये आणि मुरळ्या
- वासुदेव
- वैदू