"रावबहादुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशा... |
(काही फरक नाही)
|
००:००, २१ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर, रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती.
तसल्या उपाध्या धारण करणारे काही रावबहादुर :-
- रावबहादुर षण्मुख निंगप्पा आंगडी
- रावबहादुर गंगाजीराव मुकुंदराव काळभोर
- रावबहादुर रावजी रामचंद्र काळे
- रावबहादुर नामदेवराव एकनाथ नवले
- रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित
- रावबहादुर नारायण महादेव परमानंद
- रावबहादुर लक्ष्मण विष्णु परुळेकर
- रावबहादुर शिवराम बाळकृष्ण पारुलकर
- रावबहादुर मोतीलाल पारेख
- रावबहादुर रामचंद्र वासुदेव फुले
- रावबहादुर बर्वे
- रावबहादुर रामचंद्र विठ्ठलराव बांदेकर जगताप
- रावबहादुर रामचंद्र अण्णाजी बुट्टे पाटील
- रावबहादुर महाबळेश्वर बाळप्पा बोरकर
- रावबहादुर वासुदेव रामचंद्र भट
- रावबहादुर बाळ मंगेश वागळे
वगैरे वगैरे....