Jump to content

"अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुंबईत २४ ते २६ सप्टेंबर २०१० या काळात अखिल भारतीय मराठी लोककला स...
(काही फरक नाही)

१४:३९, १६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

मुंबईत २४ ते २६ सप्टेंबर २०१० या काळात अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन झाले होते. या संमेलनाचे चार विभाग आणि त्यामुळे चार अध्यक्ष होते. आदिरंगचे अध्यक्ष आदिवासी बोलीचे संशोधक डॉ.गणेश देवी, भक्तिरंगचे अध्यक्ष ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर, लोकरंगच्या अध्यक्षा गायिका सुलोचना चव्हाण व लोकसाहित्याचे संशोधक डॉ. प्रभाकर मांडे हे समग्र संमेलनाचे अध्यक्ष होते.



हेही पहा

मराठी साहित्य संमेलने